Stock to Buy today | आज या धमाकेदार स्टॉक्सवर करा ट्रेड; बक्कळ कमाईची संधी

शेअर बाजारात इंट्राडे ट्रेंडिंगमध्ये चांगली कमाई केली जाऊ शकते. इंट्राडे ट्रेडिंगमध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी आणि विक्री केली जाते. फक्त यासाठी परफेक्ट शेअरची निवड करणे गरजेचे असते.

Updated: Oct 26, 2021, 08:59 AM IST
Stock to Buy today | आज या धमाकेदार स्टॉक्सवर करा ट्रेड; बक्कळ कमाईची संधी

मुंबई : शेअर मार्केट अशी जागा आहे. जेथे ऍक्शनमध्ये असलेल्या स्टॉक्समध्ये ट्रेडिंग करून तुम्ही चांगली कमाई करू शकता. ऍक्शनमध्ये असलेले स्टॉक्स निवडण्यासाठी अर्थ क्षेत्रातील बातम्या, आंतरराष्ट्रीय शेअर बाजारांची चाल, कंपन्यांविषयी  अपडेट, टेक्निकल तसेच फंडामेंटल रिसर्च महत्वाचा असतो. त्याआधारावर शेअरची निवड केली जाते. 

आम्ही तुमच्यासाठी आज ऍक्शनमध्ये असू शकणाऱ्या शेअर्सची यादी घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये ट्रेडिंग करून तुम्ही दमदार कमाई करू शकता. आजच्या यादीमध्ये CDSL, Balkrishna Ind, ONGC, Motherson Sumi, UFO Moviez, Oberoi Realty, Jagran Prakashan, DB Corp, India Cement, Tata Elxsi, BLUE STAR, ADANI ENT, AXIS BANK, GODFREY PHILLIPS, VARDHMAN STEELS, PNB TARGET, HOME FIRST, ICRA, NIPPON LIFE INDIA आणि VEDANTA  या शेअर्सचा सामावेश आहे. जाणून घेऊ या स्टॉक्समध्ये ट्रेडिंगसाठी टार्गेट आणि स्टॉपलॉस काय असावेत.

Buy CDSL 
Target Rs 1370 SL RS 1300

Sell Balkrishna Ind Futures
Target Rs 2350 SL RS 2460

Buy ONGC 162.5 CE 
Target Rs 3 SL RS 1.5

Sell Motherson Sumi Futures
Target Rs 215 SL RS 228

Buy UFO Moviez 
Target Rs 150 SL RS 6 महिने

Buy Oberoi Realty 
Target Rs 1200 अवधी 6 महिने

Buy Jagran Prakashan 
Target Rs 64 SL RS 60

Buy DB Corp 
Target Rs 103 SL RS 97

Buy India Cement 
Target Rs 200 SL RS 190

Buy Tata Elxsi 
Target Rs 5900 SL RS 5750

Buy Jagran Prakashan 
Target Rs 64 SL RS 60

BUY BLUE STAR 
TARGET 1000 SL 886

SELL ADANI ENT FUT 
TARGET 1490 SL 1552

BUY AXIS BANK 850 CE 
TARGET 32 SL 20

BUY GODFREY PHILLIPS 
TARGET 1565 अवधी 3-5 महिने

BUY VARDHMAN STEELS 
TARGET 299 SL 250

BUY PNB 
TARGET 64 अवधी 12 महिने

BUY HOME FIRST 
TARGET 680 SL 640

BUY ICRA 
TARGET 3620 SL 3500

SELL NIPPON LIFE INDIA FUT 
TARGET 416 SL 440

BUY VEDANTA 
TARGET 340 SL 319

BUY GODFREY PHILLIPS
TARGET 1565 अवधी 3-5 महिने