50 रुपयांपेक्षा कमी किमतीचा 'हा' स्टॉक तुम्हाला लगेच श्रीमंत करेल, तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या

शेअर बाजारातून जास्त पैसे कमवण्यासाठी, चांगले स्टॉक निवडणे खूप महत्वाचे आहे.

Updated: Oct 18, 2021, 03:46 PM IST
50 रुपयांपेक्षा कमी किमतीचा 'हा' स्टॉक तुम्हाला लगेच श्रीमंत करेल, तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या

मुंबई : जर तुम्हाला देखील शेअर बाजारातून कमाई करायची असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. शेअर बाजारात खरेदी करण्यासाठी, त्या शेअर्सच्या चढ-उतारावर लक्ष ठेवणे फार महत्वाचे आहे, जे तुम्हाला बंपर परतावा देऊ शकतात. शेअर बाजारातून जास्त पैसे कमवण्यासाठी, चांगले स्टॉक निवडणे खूप महत्वाचे आहे. जे तुम्हाला श्रीमंत बनवू शकतात. आमच्या भागीदार वेबसाइट झी बिझनेसच्या एक्सपर्ट्सनी एक चांगला स्टॉक खरेदी करण्यासाठी सल्ला दिला आहे.

आम्ही तुम्हाला बाजारातील मजबूत आणि फायदेशी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला देणार आहोत. येत्या काळात सिमेंट क्षेत्रात चांगला परतावा मिळू शकतो असे सांगितले जात आहे. त्यामुळे Udaipur Cementचे शेअर्स खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आम्ही या कंपनीबद्दल तपशीलवार माहिती तुम्हाला देणार आहोत.

उदयपूर सिमेंट शेअर खरेदी

अनेक दिवसांपासून सिमेंट क्षेत्राच्या शेअर्समध्ये तेजी आहे, म्हणून आज सिमेंट क्षेत्रातील एका कंपनीचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला जात आहे. तज्ञांच्या मते, हा स्टॉक पुन्हा खरेदी करण्याचा सल्ला दिला जात आहे कारण त्याचा शेअर तुम्हाला चांगला परतावा देऊ शकतो.

उदयपूर सिमेंट - Buy Call
CMP - 44.70
Target - 50
Duration - 6-9 महिने

कंपनीचे तिमाही निकाल

हे लक्षात घेण्यासारखे आहे की ते कंपनी फायनॅन्शल कंडिशन चांगली आहे, ज्यामुळे कंपनीने चांगले तिमाही परिणाम सादर केले आहे. ही कंपनी 1993 पासून कार्यरत आहे. ही जेके लक्ष्मी सिमेंटची उपकंपनी आहे. कंपनीची सध्या 2.2 दशलक्ष टन क्षमता आहे. म्हणजेच कंपनी स्थितीत मजबूत आहे.

कंपनीची मूलभूत माहिती जाणून घ्या

तज्ञांच्या मते, कंपनीची मूलभूत तत्वे मजबूत आहेत. ही कंपनी 17 च्या पीई गुणकांवर काम करते. इक्विटीवर कंपनीचा परतावा 32 टक्के आहे. सीएजीआर म्हणजेच गेल्या 5 वर्षांत कंपनीच्या नफ्याचा चक्रवाढ वार्षिक वाढ दर 63 टक्के आहे.