Viral Video : नाईट क्लबमध्ये तरुणीचा भन्नाट डान्स, VIDEO होतोय व्हायरल

Viral Video : नाईट क्लब (Night club) म्हटलं तर नाच गाण आलंच. मात्र मुंबईच नाईट क्लब म्हटलं तर एक वेगळीच मजा असते. तरूणांमध्ये या क्लबची वेगळीच क्रेझ असते. अशाच एका नाईट क्लबमधला एक व्हिडिओ समोर आला आहे. 

Updated: Feb 4, 2023, 09:42 PM IST
Viral Video : नाईट क्लबमध्ये तरुणीचा भन्नाट डान्स,  VIDEO होतोय व्हायरल

Mumbai Nightlife Video:सोशल मीडियावर (Social media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Viral video) होत असतात. काही व्हिडिओ हे मनोरंजनात्मक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक मनोरंजन करणारा व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ एका नाईट क्लबचा आहे. या नाईट क्लबमध्ये एका तरूणीने भन्नाट डान्स (Dance video) केला आहे. या डान्सचा तिचा व्हिडिओ सोशल मीडिय़ावर व्हायरल होत आहे.या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. (trending video viral mumbai girl viral dance video on bollywood song in mumbai night club)

व्हिडिओत काय?

नाईट क्लब (Night club) म्हटलं तर नाच गाण आलंच. मात्र मुंबईच नाईट क्लब म्हटलं तर एक वेगळीच मजा असते. तरूणांमध्ये या क्लबची वेगळीच क्रेझ असते. अशाच एका नाईट क्लबमधला एक व्हिडिओ समोर आला आहे. या नाईट क्लबमध्ये असलेल्या तरूणीने भन्नाट डान्स केला आहे. या तिच्या डान्सची खुप चर्चा आहे. 

खरं तर नाईट क्लब (Night club) म्हटलं की सर्वच डान्स करतात, मात्र या व्हिडिओत एका तरूणीने थेट टेबलवर चढून डान्स केला आहे.  'दिल ये बेचेन वे' या गाण्यावर तरूणीने ड़ान्स केला आहे. य़ा तिच्या डान्समध्ये तिला तिचे मित्र-मैत्रिणी साथ देताना दिसत आहे. या तरूणीने ब्लॅक ड्रेस परिधान केला आहे.य़ा ड्रेसमध्ये तिने हा हॉट डान्स केला आहे. तिच्या या डान्सने क्लबचं वातावरण तापवलं आहे. 

तरूणीचा हा डान्स सर्वच पाहत राहिले होते, इतके लटके, झटके आणि ठूमके तिने या डान्समध्ये लगावले आहेत. तिच्या या डान्सचा व्हिडिओ (Dance video) मुंबई नाईट लाईफ या इन्टाग्राम अकाऊंट वरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर अक्षरश धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओची सोशल मी़डियावर चर्चा आहे. 

दरम्यान या व्हिडिओवर (Dance video) चाहते लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडताय़त. एका यूजरने या व्हिडिओवर कमेंट करताना लिहले की, 'ग्रेट डान्स', तर दुसऱ्या यूजरने लिहिले, 'ग्रेट', तर काही लोक या पोस्टवर लव्ह इमोजीही शेअर करत आहेत. हा व्हिडिओत सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजतोय.