Propose Day 2023: प्रेमही आहे, पण सांगताही येत नाहीये? काळजी करु नका; हे मेसेज वापरून म्हणून टाका I LOVE YOU

Happy Propose Day Wishes in Marathi : प्रपोज डेच्या (Propose Day 2023) दिवशी काही मंडळी आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर स्वतःचं प्रेम व्यक्त करतात. प्रेम व्यक्त करतांना बोलायला काही सुचत नाही, अशाच व्यक्तींसाठी काही खास संदेश

Updated: Feb 7, 2023, 12:47 PM IST
Propose Day 2023: प्रेमही आहे, पण सांगताही येत नाहीये? काळजी करु नका; हे मेसेज वापरून म्हणून टाका I LOVE YOU
happy Propose Day 2023

Propose day wishes: दरवर्षी (Valentine Week 2023) आज 8 फेब्रुवारीला प्रपोज डे (Propose Day 2023) सेलिब्रेट केला जातो. तसं बघायला गेलं तर प्रेम व्यक्त करायला कोणत्याही खास दिवसाची गरज नसते. पण चला सगळे करतात म्हणून तुम्हीही कोणातरी आपलं प्रेम व्यक्त करणार असालच. प्रेम व्यक्त करतांना बोलायला काही सुचत नाही. बोलताना त त म म होत असेल. जर तुम्हाला मनातील भावना थेट बोलून व्यक्त करणं शक्य होत नसल्यास मॅसेजेसची (Propose Day Wishes) मदत घ्या. स्वतः लिहिलेली एखादी कविता किंवा खास मेसेज (Propose Day Quotes in Marathi) आपल्या आवडत्या व्यक्तीला व्हॉट्स अॅपद्वारे (Propose Day Wishes in Marathi) पाठवता येऊ शकता.

मराठीतील काही खास संदेश (Propose Day Wishes in Marathi)

आयुष्याच्या वाटेवर मला साथ तुझी हवीय
एकटेपणात तुझी सोबत हवीय
आनंदाने भरलेल्या या आयुष्यात
प्रेम फक्त तुझंच हवंय
Happy Propose Day 2023

काही पावले माझ्या सोबत चाल..
पूर्ण कहाणी मी तुला सांगेन,
नजरेतून तुला जे कळलं नाही…
तुझा भरपूर वेळ दे फक्त आणि फक्त मलाच
होकार असेल तर
तुझा हात दे माझ्या हातात
Happy Propose Day 2023

महागडे गिफ्ट नको मला
तुझा भरपूर वेळ दे फक्त आणि
होकार असेल तर
तुझा हात दे माझ्या हातात
HAPPY PROPOSE DAY 2023

शेवटच्या श्वासापर्यंत तुला साथ देईन,
दुःखाच्या वादळातही नेहमी तुझ्या सोबतच राहीन,
माहित नाही असा क्षण परत केव्हा येईल,
आज आयुष्य भर तुझ्या उत्तराची वाट मी पाहीन!
HAPPY PROPOSE DAY 2023

हृदयाच्या जवळ राहणारं,
कुणीतरी असावे,
असं तुला वाटत नाही का?
मी तर तुलाच निवडलं,
तू मला निवडशील का…?
HAPPY PROPOSE DAY 2023

हिंदीमधील काही खास संदेश (Propose Day Wishes in Hindi)

तेरा हाथ चाहती हूँ तेरा साथ चाहती हुँ,
बाहों में तेरी रहना में दिन रात चाहती हुँ,
बस यही वादा में तुमसे चाहती हूँ…
Happy Propose Day 2023

दिल करता है जिंदगी तुझे दे दूं
जिंदगी की सारी खुशियां तुझे दे दूं
कर दे अगर तू मुझे वादा अपने साथ का
तो यकीन मान अपनी सांस तुझे दे दूं
Happy Propose Day 2023

आणखी वाचा - Propose Day 2023: 'प्रपोज डे'ला प्रेम व्यक्त करण्याची भीती वाटते? जाणून घ्या 'या' बेस्ट आयडिया!

ना छोड़ेंगे कभी साथ तुम्हारा
जो गए तुम हम भूल कर कहीं,
ले आएंगे पकड़ कर हाथ तुम्हारा
Happy Propose Day 2023

इंग्रजीमधील काही खास संदेश (Propose Day Wishes in English)

You are my love, my passion, my life. 
Without you, my life is lifeless. 
Let's promise to stay together always. 
Happy Propose Day!

What greater thing is there for two human souls that to feel that they are joined… to strengthen each other… to be at one with each other in silent unspeakable memories

As days go by, my feelings get stronger,
To be in your arms, I can't wait any longer.
Look into my eyes and you will see that it's true,
Day and night my thought are for you..
Happy Propose Day!

I always lose control when you are by my side,
You have become the guiding light of my life.
I always enjoy the time I spend with you,
I think I'm falling in love with you.
Happy Propose Day!