valentine week 2023

Valentine Day 2023 : तुमच्या नशिबात Love Marriage की Arranged Marriage?, 'या' कुंडलीवरून कळतं...

14 February 2023 : आज व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) जगभरात साजरा केला जातोय. जर तुम्ही लग्नाचा विचार करत आहात, तर जाणून घ्या तुमच्या नशिबात लव्ह मॅरेज आहे की अँरेज मॅरेज...काय सांगते तुमची कुंडली (Kundli) ...

Feb 14, 2023, 10:44 AM IST

Crime News : व्हॅलेंटाईन डे दिवशी गर्लफ्रेंडला गिफ्ट देण्यासाठी नको ते करु बसला; सेलिब्रेशन आता जेलमध्ये

व्हॅलेंटाईन डे दिवशी गर्लफ्रेंडला खूश करण्याच्या नादात हा तरुण थेट जेलमध्ये गेला आहे. 

Feb 13, 2023, 08:26 PM IST

Crime News: valentine week सुरु असताना घडली भयानक घडना; प्रेम मिळवण्यासाठी आईलाच...

 valentine week ची धुम सुरु असतानाच नाशिकमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमासाठी एका मुलाने आईला मारहाण केली आहे (Nashik Crime News). 

Feb 7, 2023, 06:26 PM IST

Propose Day 2023: प्रेमही आहे, पण सांगताही येत नाहीये? काळजी करु नका; हे मेसेज वापरून म्हणून टाका I LOVE YOU

Happy Propose Day Wishes in Marathi : प्रपोज डेच्या (Propose Day 2023) दिवशी काही मंडळी आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर स्वतःचं प्रेम व्यक्त करतात. प्रेम व्यक्त करतांना बोलायला काही सुचत नाही, अशाच व्यक्तींसाठी काही खास संदेश

Feb 7, 2023, 12:46 PM IST

Propose Day 2023: 'प्रपोज डे'ला प्रेम व्यक्त करण्याची भीती वाटते? जाणून घ्या 'या' बेस्ट आयडिया!

Creative ideas for Propose day 2023: व्हॅलेंटाईन वीकच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आहे. सर्वात महत्त्वाचा असतो तो प्रपोज डे... तुम्हीही (8 मार्चला) हिंमत करून प्रपोज करणार असाल तर ही माहिती वाचाच...

Feb 7, 2023, 12:01 PM IST

Rose Day च्या दिवशी जाणून घ्या वेगवेगळ्या रंगांच्या गुलाबांचा अर्थ; नाहीतर पहिल्याच दिवशी पश्चाताप होईल!

Rose Day 2023 : एखाद्याला विशिष्ट रंगाचा गुलाब देऊनही तुम्ही तुमचे मन व्यक्त करू शकता. प्रत्येक वेगवेगळ्या रंगाच्या गुलाबाचा अर्थ (Significance of Different Colors of Rose) वेगळा असतो. गुलाबाच्या प्रत्येक रंगाचा अर्थ काय आहे ते जाणून घेऊया.

 

Feb 6, 2023, 07:29 PM IST

Valentine's Day history: 'व्हॅलेंटाईन वीक'ची सुरूवात कधी झाली? वाचा रंजक कहाणी!

Valentine Week 2023 Time Table: प्रत्येकासाठी प्रेमाची व्याख्या (Definition of love) वेगळी असते. त्यामुळे वेगवेगळ्या देशात प्रेमाची विविध पद्धतीने दिवस साजरा केला जातो.

Feb 6, 2023, 06:26 PM IST

Valentine's Week 2023: ...अन् विवाहित महेश मांजरेकर बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडले, असा झाला नात्याचा अंत!

Mahesh Manjrekar: महेश मांजरेकर एका प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या (mahesh manjrekar love story) प्रेमात होते. परंतु त्यांना अखेरपर्यंत ते प्रेम मिळालं नाही. ही अभिनेत्री आहे तरी कोण?

Feb 4, 2023, 08:29 PM IST