Couple Video: डान्स करताना नवऱ्याने अचानक असं काही केलं की, सर्वांसमोर अशी लाजली पत्नी

काही लोक बॉलिवूडच्या (Bollywood) रोमँटिक कलाकारांच्या (Romantic Actor) रोमान्सबाबतीत (Romance) स्पर्धा करताना दिसतात.  

Updated: Aug 7, 2021, 08:40 AM IST
Couple Video: डान्स करताना नवऱ्याने अचानक असं काही केलं की, सर्वांसमोर अशी लाजली पत्नी  title=

मुंबई : काही लोक बॉलिवूडच्या (Bollywood) रोमँटिक कलाकारांच्या (Romantic Actor) रोमान्सबाबतीत (Romance) स्पर्धा करताना दिसतात. सोशल मीडियावर (Social Media) असे अनेक जोडप्यांचे व्हिडिओ आहेत, ज्यात पती -पत्नीमधील (Husband Wife Video) केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. काही जोडपी खूप रोमँटिक असतात आणि त्यांच्यातील बॉन्डिंग पाहायला मिळते. त्यांचा डान्सचा लयही दिसून येतो. या व्हायरल व्हिडिओमध्ये, (Viral Video) रोमँटिक पतीच्या अशा कृत्यामुळे पत्नीचा चेहरा पाहण्यासारखा झाला.

घरच्या पार्टीमध्ये कपल डान्स

हा डान्स व्हिडिओ  (Dance Video) एखाद्या नवीन जोडप्याचा दिसत आहे. दोघेही मित्रांमध्ये घरच्या पार्टीत नाचताना दिसत आहेत. एकमेकांच्या हातात हात घालून जोडप्याचे बॉन्डिंग चांगले दिसत आहे. तेथे उपस्थित लोक या जोडप्याचा डान्स (Couple Dance Video) पाहून टाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन देत आहेत. तेव्हाच पती असे काही करतो की, तेथील उपस्थित प्रत्येकजण त्याच्याकडे पाहत राहतो.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Wedding Planning_witty Wedding (@witty_wedding)

पत्नीला चक्क उचलून घेतले आणि...

वास्तविक, डान्स सुरु असताना, अचानक पतीला काहीतरी क्लिक झाले आणि त्याने पत्नीला सर्वांसमोर उचलले. पतीने असे काही करताच पत्नी खूप लाजली. यावेळी डान्सच्यावेळी खोलीत उपस्थित असलेल्या लोकांनी सर्व काम सोडून या दोघांकडे बघायला सुरुवात केली. या जोडप्याचे इतके चांगले बॉन्डिंग पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

66 हजारांहून अधिक लोकांनी हा व्हायरल व्हिडिओ पाहिला आहे. व्हिडिओच्या कमेंटमध्येही लोक या दोघांच्या केमिस्ट्रीचे  (Husband Wife Chemistry) कौतुक करत आहेत. प्रत्येकाला हे जोडपे खूपच चांगले (Adorable Couple) वाटत आहे.