महायुतीत पुढचा मुख्यमंत्री कोण? देवेंद्र फडणवीसांनी स्प्ष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election: महायुतीत मुख्यमंत्री कसा ठरणार? देवेंद्र फडणवीस यांनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टच सांगितलं.
तुमची एक चूक आणि होऊ शकते मोठं नुकसान; कंपनी रोखू शकते ग्रॅच्युटीचे पैसे!
ग्रॅच्युटी ही अशी रक्कम आहे जी कर्मचाऱ्यांना कंपनीकडून दिली जाते. एकाच कंपनीत पाच वर्ष काम केल्यानंतरच कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीची रक्कम मिळु शकते.
Indigo मध्ये बिझनेस क्लासचा प्रवास सुरु; विचारही केला नसेल इतकं स्वस्त आहे तिकीट
Indigo Business Class: नव्यानं सुरू झालेल्या बिझनेस क्लाससह आता इंडियो देणार एअर इंडियाला टक्कर.... जाणून घ्या तिकीट दर आणि इतर माहिती...
लग्नसराईच्या दिवसांतच ग्राहकांना दिलासा; पंधरा दिवसांत सोनं 5 हजारांनी स्वस्त, चांदीही घसरली
Gold Price Today: सोन्याच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. त्यामुळं आज ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जाणून घ्या प्रतितोळा सोन्याचे दर
UPSC परिक्षेतून नव्हे, बिझनेस स्कूलमध्यून निवडा IAS-IPS अधिकारी; नारायण मूर्ती यांचा मोदींना सल्ला
IAS-IPS या मोठ्या हुद्द्यांवर निवड व्हावी, नागरी सेवांमधील क्षेत्रांत आपण सेवा द्यावी असा अनेकांचाच मानस असतो. त्यासाठीच तयारी सुरु असते ती म्हणजे युपीएससीच्या परिक्षेची....
वंदे भारत ट्रेनचं तिकीट Cancel केल्यास किती पैसे वाया जातात?
vande bharat express : वंदे भारतचं कन्फर्म तिकीट रद्द करायचंय? तिकीट कॅन्सल करण्यासाठीचे काही नियम प्रवाशांना लागू असतात. असाच एक नियम इथंही....
भारतातील एकमेव ट्रेन जिला इंजिन नाही तरीही सुसाट! राजधानी-शताब्दी एक्स्प्रेस पडतात फिक्या
आज आपण अशा ट्रेनबद्दल जाणून घेऊया जिला इंजिनच नाही. असे असले तरी प्रत्येक राज्य स्वतःसाठी या ट्रेनची मागणी करत आहे. यावरुन देशातील पहिल्या इंजिन-लेस ट्रेनच्या लोकप्रियतेचा अंदाज येऊ शकतो.
GAIL Job: गेल इंडियामध्ये बंपर भरती, दीड लाखांपर्यंत पगार
Gail Recruitment 2024: . गेल इंडिया लिमिटेडमध्ये सिनीयर इंजिनीअर आणि सीनियर ऑफिसरसहित अनेक पदे भरली जाणार आहेत.
...म्हणून तृतीयपंथीयाने त्या प्रवाश्यासमोर साडीवर केली अन्...; मेट्रोमधील धक्कादायक Video
Metro Viral Transgender Video: हा व्हिडीओ मेट्रोच्या डब्यामधील अन्य एका प्रवाशाने काढला असून सर्वांसमोरच हा सारा गोंधळ घालण्यात आल्याचं व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे. हा व्हिडीओ पाहून संतापाची लाट उसळली आहे.
सावधान! Whatsapp वर आलेलं 'ते' लग्नाचं आमंत्रण Download केल्यास तुमचं बँक खातं होईल रिकामं
Wedding Invitation Whatsapp Scam: तुमची किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीची अशाप्रकारे मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते असं आम्ही नाही तर थेट पोलिसांनीच म्हटलं आहे. नेमका हा गंडा कसा घतला जातो आणि तो रोखण्यासाठी आपल्याला काय करता येईल जाऊन घ्या
'या' भारतीय कंपनीचे 500 कर्मचारी झाले कोट्याधीश! 70 जणांना मिळाले प्रत्येकी 8.5 कोटी रुपये
500 Employees Of This Company Will Become Crorepati: या कंपनीकडून एक दोन नाही तर तब्बल 500 कर्मचाऱ्यांना प्रत्येकी किमान एक कोटी रुपये दिले जाणार आहेत. नेमकी ही कंपनी आहे तरी कोणती आणि का दिले जाणार आहेत हे पैसे जाणून घ्या.
महिलेवर बलात्कार, नंतर शरीरावर खिळे ठोकले अन्...; शवविच्छेदन करताना डॉक्टरही हळहळले
Manipur Violence: मणिपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन मुलांच्या आईवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
सिमेंटला मराठीत काय म्हणतात? योग्य उत्तर एकालाही जमलेलं नाही
असाच एक प्रश्न आणि त्याच्या उत्तराविषयी इथं जाणून घेऊया. या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करताय का? बघा जमतंय का...
Video: आईवर उपचार करणाऱ्या डॉक्टरवरच चाकूने वार केल्यानंतर 'तो' हॉस्पिटलच्या लॉबीमधून...
Dr Balaji Jagannath Attack Video: सध्या या हल्ल्यामुळे राज्यभरातील डॉक्टरांनी संताप व्यक्त केला असून आरोपीवर तातडीने कारवाईची मागणी केलेली असतानाच मुख्यमंत्र्यांनीही यासंदर्भात सोशल मीडियावरुन आपल्या भावना व्यक्त केल्यात.
लग्नसराईला सुरुवात होताच सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा 18,22,24 कॅरेटचे भाव
Gold Price Today: आज पुन्हा एकदा सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. जाणून घेऊया आजचे दर
वर्षातून एकदाच धावणारी भारतातील एकमेव ट्रेन; 15 दिवसांच्या प्रवासात 500 जणांना मिळतो रोजगार, आताच करा बुकिंग
Jagriti yatra 2024 : जगातील सर्वात खास आणि सर्वात लांब रेल्वे प्रवास आपल्या भारतात के ला जातो. वर्षातून एकदा अनोखी ट्रेन धावते.
'...उद्या उशीरा येईन!' Gen Z कर्मचाऱ्याने मॅनेजरला थेट मेसेज केला; पोस्ट VIRAL
Gen Z Employee Message Manager To Compensate Late Night Work : Gen Z कर्मचाऱ्यानं केलेल्या मेसेजवर संताप व्यक्त करत मॅनेजरनं सोशल मीडियावर केली पोस्ट... जणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण
पती, पत्नी आणि दोन मुलं; तिसऱ्यांदा ती प्रेग्नेंट झाली अन् मग...नवऱ्याचा पायाखालची जमीनच सरकली
Trending News : पती, पत्नी आणि मुलं अगदी नजर लागेल असा सुखी संसार असताना पत्नीने तिसऱ्यांदा गर्भवती असल्याची बातमी दिल्यानंतर पतीच्या पायाखालची जमीन सरकली. नेमकं झालं तरी काय असं ज्यामुळे नवऱ्याचा आयुष्यात भूकंप आला.
सासरा सुनेवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी करायचा बळजबरी, जाणून घ्या हायकोर्टाने काय म्हटलं?
पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयासमोर एक धक्कादायक प्रकरण आलं. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेबद्दल न्यायालयाने काय निर्णय दिला पाहा.
'आपल्या पायांवर उभे राहा,' सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फटकारलं; म्हणाले 'जर तुम्हाला शरद पवारांचे...'
Supreme Court NCP: सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) अजित पवारांच्या राष्ट्रवादीला (Ajit Pawar NCP) शरद पवारांचे (Sharad Pawar) फोटो, व्हिडीओ न वापरण्याची सूचना केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election) पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) ही सूचना केली आहे.