'जरा मध्यमवर्गीयांना दिलासा द्या,' तरुणाचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे गाऱ्हाणं, त्या म्हणाल्या, 'तुमच्या...'
महागाई वाढत असल्याने मध्यमवर्गीयांची चिंता वाढत असतानाच एका व्यक्तीने एक्सवर पोस्ट शेअर करत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना विनंती केली आहे.
आधी तलवारीने वार आणि नंतर गोळी...; सूनेच्या प्रेम प्रकरणामुळे गेला सासूचा बळी, प्रियकराकडून निर्घृण हत्या
Crime News : सुनेच्या प्रेम प्रकरणाला विरोध केल्यामुळे सासूला महागात पडलंय आणि तिला आपल्या जीव गमवावा लागलाय.
VIDEO : महायुतीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रात येताच पवन कल्याण यांचे मराठीत भाषण
Pawan Kalyan Marathi Speaking : पवन कल्याण यांनी महाराष्ट्रात येताच केलं मराठीमध्ये भाषण, अस्खलित मराठीतील व्हिडीओमुळे एकच चर्चा
नेत्याला संपवण्यासाठी गोळीबाराचा प्रयत्न पण बंदूक अडकली अन्...; पाहा CCTV फुटेज
Leader Survived Murder Attempt Caught On CCTV Video: हा नेता त्याच्या घराबाहेर बसलेला असतानाचा हा संपूर्ण प्रकार घडल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. नेमका घटनाक्रम सीसीटीव्ही कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाला आहे.
महाराष्ट्राच्या बॉर्डरवर आहे फक्त दोन जिल्हे असलेले भारतातील एकमेव राज्य; देशात नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध
Goa : महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेले हे जगप्रसिद्ध राज्य तुम्हाला माहित आहे का? या राज्यात फक्त दोनच जिल्हे आहेत.
करोडपती व्हायचंय? तर भारताच्या 'या' राज्यात स्थायिक व्हा, भरपूर पैसे कमवूनही भरावा लागणार नाही कोणताही कर
भारतातील या राज्यात कितीही पैसे कमावले तरीही इथे कुठलाही कर भरावा लागत नाही. त्यामुळे या ठिकाणी भरपूर पैसे कमावून तुम्ही श्रीमंत होऊ शकता. भारतात हे कुठलं राज्य आहे पाहा.
कोणाच्या मृत्यूनंतर त्याच्या एटीएम कार्डमधून पैसे काढता येतात का? कायदा काय सांगतो?
ATM Card Rules : आज प्रत्येकाकडे एटीएम कार्ड असतं. जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील इतर लोक मृत व्यक्तीच्या एटीएम कार्डाने पैसे काढू शकतो का?
Success Story: मुंबईतल्या झोपडपट्टीतला जन्म, 15 व्या वर्षीच सुटली शाळा; बनले 726.51 अब्जच्या कंपनीचे मालक
Inder Jaisinghani Success: इंदर जयसिंघानी यांचा जन्म मुंबईतील लोहार चाळीत झाला. इंदर सिंघानिया यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले.
पती-पत्नी प्रत्येक वेळी खरेदी करायचे आलिशान कार, मग स्वस्तात विकूनही व्हायचे मालामाल, युक्ती जाणून पोलीस थक्क
Viral News : एक जोडपं काही न करता आलिशान आयुष्य जगत होते. दोघेही वारंवार शोरूममध्ये जाऊन आलिशान गाड्या खरेदी करायचे, नंतर स्वस्तात विकायचे आणि मोठा नफा मिळवायचे. त्यांची ही युक्ती पाहून पोलीसही हैराण झाले.
PF Wthdraw: पीएफ अकाऊंटमधून पैसे काढायचेयत? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
How to withdraw money from PF: तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातून आंशिक किंवा पूर्ण पैसे काढू शकता.
नर्सने माचिस लावताच भडकली आग, झाशी अग्नितांडवाचं खरं कारण आलं समोर; 4 वर्षांपूर्वी एक्सपायर झालेला सिलेंडर
झाशी मेडिकल कॉलेजमध्ये अग्नितांडवाचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खरं कारण. नर्सने केलेल्या त्या एका चुकीमुळे होत्याचं नव्हतं झालं.
ग्राहकांसाठी खुशखबरी! आज सोन्याच्या दरात पुन्हा झाली घसरण, काय आहेत सोन्याचे दर?
Gold Price Today: आज सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. आज काय आहेत सोन्याचे दर
श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणातील आरोपी लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर?
Shraddha Walkar Murder Case: श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात नवीन अपडेट समोर येत आहे.
रात्रीच्या अंधारात अग्नितांडव; वैद्यकिय महाविद्यालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकं होरपळली
Jhansi Medical College Fire: वैद्यकिय महाविद्यालयाला लागलेल्या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित हानी झाल्याचं वृत्त समोर आल्यानं देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पृथ्वीवरील अदृष्य नदीचे पुरावे पाहून संशोधक अचंबित! 5500 वर्षापूर्वीचा रहस्यमयी इतिहास आणि भारतातील 5 राज्यांशी थेट कनेक्शन
Invisible River Sarasvati River : 5500 वर्षांपूर्वी 5 राज्यातून वाहणारी भारतातील सर्वात पवित्र नदी पृथ्वीवरुन नष्ट झाल्याचा दावा केला जातो. मात्र, ही नदी अदृष्यपणे प्रवाहित आहे.
महात्मा गांधींना कॉलेजमध्ये असताना इतिहासात किती मार्क होते माहितीये? मार्कशीटचे फोटो व्हायरल
आपल्या सगळ्यांचा इतिहास ठरलेल्या महात्मा गांधींनी कॉलेजमध्ये असताना इतिहासात किती मार्क होते माहितीये? मार्कशीटचे फोटो व्हायरल
बेडरूमचा दरवाजा उघडून आत जाताच सासूला दिसलं सूनेचं नको ते रुप; नवरा घरात नसताना तिने...
बंद दरवाज्यामागील सूनचं रूप पाहून सासूच्या पायाखालची जमीन सरकली. नेमकं काय घडलं जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.
23 कोटींचा रेडा पाहिलात का? फक्त विर्यातून कमावतो 4 ते 5 लाख रुपये; दिवसाला खातो 20 अंडी
अनमोलच्या आलिशान आयुष्यासाठी फार किंमत मोजावी लागतो. मालक गिल रेड्याच्या डाएटवर दिवसाला 1500 रुपये खर्च करतो. यामध्ये ड्राय फ्रट, हाय कॅलरीजचा समावेश आहे.
'चला लाँग ड्राईव्हला जाऊ,' अन् मित्रांचा तो निर्णय अखेरचा ठरला, भीषण अपघातात 6 ठार; शेवटच्या क्षणांचा VIDEO आला समोर
देहरादूनमध्ये (Dehradun) गेल्या सोमवारी रात्री उशिरा सहा विद्यार्थ्यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला होता. त्यातच आता या विद्यार्थ्यांचा अखेरचा व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये ते एका रुममध्ये पार्टी करताना दिसत आहेत.