close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Kokan News

Election Result 2019 । ठाण्यात पुन्हा शिवसेनेचा भगवा, राष्ट्रवादीचा पराभव

Election Result 2019 । ठाण्यात पुन्हा शिवसेनेचा भगवा, राष्ट्रवादीचा पराभव

ठाणे मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे यांनी मोठी आघाडी घेत विजय मिळवला. 

May 23, 2019, 07:51 AM IST
Election Result 2019 । रत्नागिरी-सिंधुदुर्गात राऊत विजयी, राणे पराभूत

Election Result 2019 । रत्नागिरी-सिंधुदुर्गात राऊत विजयी, राणे पराभूत

शिवसेनेचे विनायक राऊत यांनी निर्विवाद आघाडी घेत नीलेश राणे यांचा पराभव केला.

May 23, 2019, 07:46 AM IST
ठाणे लोकसभा मतदार संघाच्या निकालाला १५ तास लागणार

ठाणे लोकसभा मतदार संघाच्या निकालाला १५ तास लागणार

ठाणे लोकसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी जिल्हा यंत्रणा सज्ज झाली आहे. 

May 22, 2019, 09:29 PM IST
रायगड लोकसभा मतदार संघाची मतमोजणी जिल्‍हा क्रीडासंकुलात

रायगड लोकसभा मतदार संघाची मतमोजणी जिल्‍हा क्रीडासंकुलात

रायगड लोकसभा मतदार संघाची मतमोजणी अलिबागच्‍या जिल्‍हा क्रीडासंकुलात होत आहे.  

May 22, 2019, 03:59 PM IST
पाहा झी २४ तासचा कानोसा । कोकणात कोण मारणार बाजी?

पाहा झी २४ तासचा कानोसा । कोकणात कोण मारणार बाजी?

राज्यात धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकणातून कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे.

May 21, 2019, 06:19 PM IST
संगमेश्वरमधल्या आंबवलीत नदीच्या पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू

संगमेश्वरमधल्या आंबवलीत नदीच्या पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू

संगमेश्वर तालुक्यातील आंबवली गावात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

May 20, 2019, 11:24 PM IST
गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर १६६ विशेष गाड्या

गणपतीसाठी कोकण रेल्वे मार्गावर १६६ विशेष गाड्या

गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एक चांगली बातमी आहे. कोकण रेल्वे मार्गावर १६६ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.   

May 18, 2019, 11:27 PM IST
रायगडमध्ये धरणात बुडून २ मुलांचा मृत्यू

रायगडमध्ये धरणात बुडून २ मुलांचा मृत्यू

 या दुर्घटनेमुळे सारसोली गावात शोककळा पसरली आहे.

May 18, 2019, 06:43 PM IST
कोकणातल्या विद्यार्थ्यांची रेसिंग कार धावणार लंडनच्या ट्रॅकवर

कोकणातल्या विद्यार्थ्यांची रेसिंग कार धावणार लंडनच्या ट्रॅकवर

राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा ‘महालक्ष्मी 08 रेसिंग’ हा चमू गेली चार वर्ष या कारची निर्मिती करत आहे. 

May 18, 2019, 07:38 AM IST
ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांची दहशत, चार महिन्यात २ हजार २०५ जणांना दंश

ग्रामीण भागात भटक्या कुत्र्यांची दहशत, चार महिन्यात २ हजार २०५ जणांना दंश

रत्नागिरी जिल्ह्याच्या शहरी भागासह ग्रामीण भागातही भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत वाढली आहे.

May 17, 2019, 05:37 PM IST
जेएनपीटी बंदरात ट्रेलर थेट समुद्रात, चालक बेपत्ता

जेएनपीटी बंदरात ट्रेलर थेट समुद्रात, चालक बेपत्ता

उरण, जेएनपीटी बंदरात एक विचित्र अपघात झाला. ट्रक ट्रेलर ड्रायव्हरसह जेटीवरून थेट समुद्रात. 

May 16, 2019, 11:40 PM IST
रेल्वे टीसीला स्थानकात प्रवाशाकडून मारहाण

रेल्वे टीसीला स्थानकात प्रवाशाकडून मारहाण

तिकीट तपासण्यासाठी मागणी केल्यानंतर टीसीला कोपर स्थानकात मारहाण करण्यात आली.  

May 16, 2019, 11:08 PM IST
डोंबिवलीत कचरा टाकण्याच्या वादातून महिलेला मारहाण

डोंबिवलीत कचरा टाकण्याच्या वादातून महिलेला मारहाण

डोंबिवलीत कचरा टाकण्याच्या वादातून महिलेला मारहाण करण्यात आली.  

May 16, 2019, 09:32 PM IST
मुंबई - गोवा महामार्गावरील अपघातात १ ठार, गॅस टॅंकर उलटला

मुंबई - गोवा महामार्गावरील अपघातात १ ठार, गॅस टॅंकर उलटला

मुंबई - गोवा महामार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन एक जण ठार तर एक गंभीर झाला.  

May 14, 2019, 11:31 PM IST
कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कोकण रेल्वेमार्गावर तब्बल दोन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे अनेक गाड्यांचा खोळंबा झाला.  

May 14, 2019, 11:10 PM IST
 ठाणे शहरात १५ जूनपर्यंत टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा - आयुक्त संजीव जयस्वाल

ठाणे शहरात १५ जूनपर्यंत टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा - आयुक्त संजीव जयस्वाल

ठाणे शहरात ज्या ठिकाणी कमी पाणीपुरवठा होत आहे किंवा पाणीपुरवठा विस्कळीत आहे, त्याठिकाणी महपालिकेच्यावतीने मोफत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

May 14, 2019, 10:52 PM IST
'कोकणकन्या' शमिका भिडे होणार पुण्याची सून

'कोकणकन्या' शमिका भिडे होणार पुण्याची सून

कोकणकन्या शमिका भिडे लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.  

May 14, 2019, 04:55 PM IST
कल्याणमध्ये टोईंग कर्मचाऱ्यांकडून नवीन गाडीचे नुकसान

कल्याणमध्ये टोईंग कर्मचाऱ्यांकडून नवीन गाडीचे नुकसान

टोईंग व्हॅन कर्मचाऱ्यांनी गाडीचे नुकसान करून उडवाउडवीची उत्तरे दिल्याचा प्रकार कल्याणमध्ये समोर आला.  

May 11, 2019, 08:52 PM IST
भोंदूबाबाकडून भक्तांचे लैंगिक शोषण, गुन्हा दाखल

भोंदूबाबाकडून भक्तांचे लैंगिक शोषण, गुन्हा दाखल

भूत उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाने भक्तांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणजवळच्या टिटवाळ्यात उघड झाला आहे.  

May 11, 2019, 07:38 PM IST
दापोलीत दूषित पाण्याने ३४ जणांना डेंग्यू, अतिसाराची लागण

दापोलीत दूषित पाण्याने ३४ जणांना डेंग्यू, अतिसाराची लागण

महाराष्ट्र राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना कोकणात देखील पाण्याची टंचाई जाणवत आहे. जिल्ह्यातील दापोलीतील हर्णे आणि पाजपंढरी येथे दूषित पाण्यामुळे ३४ जणांना  डेंग्यू, अतिसाराची लागण झाली आहे.

May 11, 2019, 06:21 PM IST