मुंबई गोवा महामार्ग खचण्याची भीती; संगमेश्वरजवळ धोकादायक स्थिती
मुंबई गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. अशातच आता मुंबई गोवा महामार्ग खचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
Monsoon Updates : आनंदाची बातमी! मान्सून महाराष्ट्रात दाखल
Maharashtra Monsoon News : सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय.
Maharashtra Weather News : राज्यात आजपासून पूर्वमोसमी पावसाला सुरुवात; मान्सूनचा पुढचा थांबा कुठं?
Maharashtra Weather News : मान्सून राज्यात येण्यासाठीचा काऊंटडाऊन सुरु झाला असून, बहुतांश भागांमध्ये पूर्वमोसमी पावसासाठी पूरक वातावरण होताना दिसत आहे.
महाराष्ट्रातील एकमेव सुमद्र किनारा जिथं आहे चंद्रकोरच्या आकाराची खोच; कोकणचं छुप सौंदर्य
रत्नागिरीतील या गावात कोकणचं छुप सौंदर्य पहायला मिळते.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर अॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल; महाड आंदोलन अंगलट आले
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पुण्यात तसेच महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.. महाडमध्ये मनुस्मृती दहन कार्यक्रमादरम्यान आव्हाडांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं छायाचित्र फाडलं.
महाराष्ट्रातील एकमेव मंदिर जिथं समुद्राच्या लाटा गणपतीच्या मूर्तीला करतात चरणस्पर्श; कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात असलेल्या गणपतीपुळे मंदिराला भाविक मोठ्या संख्येने भेट देत असतात.
महाराष्ट्रातील एकमेव बीच ज्याच्यासमोर अख्खा गोवा पण फिका पडेल; कोकणातील कशेळी बटरफ्लाई बीच
कशेळी देवघळी बीचवर एक रहस्यमयी गुहा देखील आहे. जाणून घेऊया हा समुद्र किनारा आहे कुठे? इथं जायचं कस?
विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने महिलेला 40 लाखांचा गंडा; अलिबागमधील धक्कादायक घटना
अलिबागमध्ये एका महिलेची 40 लाखांची फसवणुक करण्यात आली आहे. पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाने या महिलेला गंडा घालण्यात आला आहे.
कोकणात ढगफुटी! चिपळुणच्या अनारी गावात पडला धडकी भरवणारा पाऊस
कोकणात ढगफुटी सारखा पाऊस पडला आहे. पावसाचे रौद्ररुप पाहून ग्रामस्थ हैराण झाले.
आठवडी सुट्टीवर पावसाची नजर; सोसाट्याचा वारा धडकी भरवणार, राज्याच्या 'या' भागांमध्ये वादळाचा इशारा
Maharashtar Weather News : सावध व्हा! वादळ परततंय... हवामान विभागाकडून महत्त्वाची माहिती प्रसिद्ध.... पाहा सर्व अपडेट्स. सुट्टीसाठी घराबाहेर निघणार असाल तर आताच पाहा हवामान वृत्त
माथेरानमध्ये गारांचा पाऊस; पर्यटक सुखावले
माथेरानमध्ये गारांचा पाऊस पडला आहे. या अवकाळी पावसामुले माथेरानमध्ये फिरण्यासाठी आलेले पर्यटक सुखावले आहेत.
महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन स्थळ जे दिवसभरात फक्त 30 मिनिटांसाठी उघड असतं; कोकणातील संगम सिगल बेट
कोकणातील अनोखं ठिकाण जिथं नदी आणि सागराची भेट होते. हे ठिकाण दिवसभरात फक्त 30 मिनिटच सुरु असते.
कोकणातलं मीनी महाबळेश्वर! महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने थंड हवेचे ठिकाण म्हणून घोषीत केलेले रत्नागिरीतलं माचाळ गाव
रत्नागिरीतलं माचाळ गाव हे कोकणातलं मीनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. इथलं अप्रतिम निसर्गसौंदर्य पर्यटकांना मोहित करुन टाकते.
राणेंनी मंत्रीमंडळात काय दिवे लावले? राऊतांचा सवाल; राज ठाकरेंना म्हणाले, 'वकिली करणाऱ्यांनी..'
Sanjay Raut Slams Narayan Rane Raj Thackeray: कणकवलीमध्ये राज ठाकरेंच्या सभेनंतर संजय राऊतांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंबरोबरच मनसेच्या अध्यक्षांवरही निशाणा साधला आहे. मोदींच्या मंत्रीमंडळात राणे आहेत याचा संदर्भ देत राऊतांनी टीका केली.
महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला कसे गेले? राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
Raj Thackeray Kankavli Slams Uddhav Over His Comment On Gujrat: राज ठाकरेंनी नारायण राणेंच्या प्रचारासाठी शनिवारी कणकवलीमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंनाच प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यावरुन जाब विचारला.
महाराष्ट्रातील सर्वात रहस्यमयी समुद्र किनारा; गुहेत शिरते लाट; दूरवर ऐकू येते कोंडुऱ्याची गाज
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोंडुरा समुद्र किनाऱ्याचा लाटांचा आवाज दूरवर ऐकू येणारा आवाज रहस्यमयी का वाटतो जाणून घेऊया.
Raj Thackeray : 'नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्...', राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला 'तो' किस्सा!
Raj thackeray On Narayan Rane : राज ठाकरे यांनी कणकवलीमध्ये घेतलेल्या सभेमध्ये नारायण राणे यांनी केलेल्या कामाचं कौतूक केलं. त्यावेळी त्यांनी एक किस्सा देखील सांगितला.
अडीच वर्षे मुख्यमंत्री पद मिळालं असत तर....' राणेंच्या प्रचारसभेत राज यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
Raj Thackeray Target Uddhav Thackeray: उद्योगधंदा आला की यांचा खासदार विरोध करणार आणि आमदार सहकार्य करणार, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
Maharastra Politics : कोकणात 'ह्याका गाड, त्याका गाड'... तो काय गाडणार? ठाकरेंवर राणेंचा 'प्रहार'
Maharastra Politics : उद्धव ठाकरे विरुद्ध नारायण राणे यांच्यातला संघर्ष आता टोकाला गेलाय. पुन्हा एकदा ठाकरे आणि राणे यांच्यात जुंपलीय. एकमेकांना गाडण्याचं आव्हान प्रतिआव्हान त्यांनी दिलंय.
बाळासाहेब तुमच्या वर्गात होते का? उद्धव ठाकरेंचा जाहीर सभेत मोदींना सवाल
Uddhav Thackeray On PM Modi With Refrance To Balasaheb: शुक्रवारी कणकवलीमध्ये उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडली. या सभेमध्ये उद्धव ठाकरेंनी कठोर शब्दांमध्ये भाजपावर आणि भाजपाच्या नेत्यांवर टीका केली.