Kokan News

सिगापूर बंदरात मालवाहतूक जहाजाची धडक

सिगापूर बंदरात मालवाहतूक जहाजाची धडक

उरण येथील जवाहरलाल नेहरू बंदरात नवीन सुरू झालेल्या सिगापूर बंदरात दुपारी एकच्या सुमारास एक मालवाहक बोट येऊन धडकली. बोट वेळीच थांबवल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र यामुळे जेट्टीचं नुकसान झालंय. या अपघातात नक्की चूक कुणाची याबाबत बंदर प्रशासनाने दिली नाही. 

Oct 13, 2018, 11:15 PM IST
ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात मोठी पाणीकपात

ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात मोठी पाणीकपात

ठाणे जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात मोठी पाणीकपात.

Oct 13, 2018, 08:47 PM IST
बनावट गुणपत्रिका बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

बनावट गुणपत्रिका बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

 बनावट गुणपत्रिका बनवून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळले

Oct 13, 2018, 06:25 PM IST
पुण्यात कारवाई केल्यानंतर भाजप नगरसेविकेला अश्रू अनावर

पुण्यात कारवाई केल्यानंतर भाजप नगरसेविकेला अश्रू अनावर

 अनधिकृत झोपड्यांवर शुक्रवारी महापालिकेनं कारवाई केली. या झोपड्या हटवत असताना त्यात राहणाऱ्या गोर गरीबांचं साहित्य जप्त करण्यात आलं.  

Oct 13, 2018, 05:39 PM IST
ग्रामीण भागातील वस्तीच्या एसटी चालक-वाहकांची गैरसोय

ग्रामीण भागातील वस्तीच्या एसटी चालक-वाहकांची गैरसोय

ग्रामीण भागात वस्तीच्या एसटी बसेस घेऊन जाणाऱ्या चालक वाहकांची गैरसोय 

Oct 12, 2018, 11:06 PM IST
 नेरूळ - उरण रेल्वे मार्ग दिवाळीनंतरच सुरू होणार

नेरूळ - उरण रेल्वे मार्ग दिवाळीनंतरच सुरू होणार

 नेरूळ - उरण हा रेल्वे मार्ग सुरू होण्यासाठी महिनाभराची वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे. 

Oct 10, 2018, 10:40 PM IST

रत्नागिरी अपघात : पुण्याचे दोन ठार तर चार जण जखमी

पुण्यातील सहाजण मित्राच्या वाढदिवसानिमित्त देवदर्शनासाठी सकाळी बाहेर पडले. मात्र, त्यांच्या गाडीला रत्नागिरीत अपघात झाला.

Oct 10, 2018, 04:52 PM IST
पावसानं दगा दिल्‍यानं यंदा भाताचं उत्‍पादन घटण्‍याची भीती

पावसानं दगा दिल्‍यानं यंदा भाताचं उत्‍पादन घटण्‍याची भीती

 पावसानं दडी मारल्याने भात शेतीला फटका

Oct 10, 2018, 03:01 PM IST
महिला पोलिसाला रिक्षा चालकानं फरफटत नेलं

महिला पोलिसाला रिक्षा चालकानं फरफटत नेलं

रिक्षा चालकाची मुजोरी

Oct 10, 2018, 01:15 PM IST
अनैतिक संबंधातून मित्रावर कोयत्यानं वार

अनैतिक संबंधातून मित्रावर कोयत्यानं वार

हात धडापासून केला वेगळा

Oct 8, 2018, 11:39 AM IST
लोकलच्या डब्यात दगड फेकला, तरूणी गंभीर जखमी

लोकलच्या डब्यात दगड फेकला, तरूणी गंभीर जखमी

लोकलच्या प्रथम वर्गाच्या डब्यात दगड फेकल्यानं तरुणी गंभीर जखमी झालीय. 

Oct 5, 2018, 11:17 PM IST
रत्नागिरीचाच हापूस हाच खरा हापूस आंबा

रत्नागिरीचाच हापूस हाच खरा हापूस आंबा

हापूस मूळ रत्नागिरीचाच असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे. 

Oct 5, 2018, 11:01 PM IST
धक्कादायक, हात बांधून चिमुरडीला दिलं सोडून

धक्कादायक, हात बांधून चिमुरडीला दिलं सोडून

 रात्रीच्या सुमारास एका महिलेने हात बांधलेल्या अवस्थेतील चार वर्षीय चिमुकलीला सोडून दिले 

Oct 5, 2018, 10:40 PM IST
रत्नागिरीत खाडीपात्रात बोट बुडाली, 8 जणांना वाचविले

रत्नागिरीत खाडीपात्रात बोट बुडाली, 8 जणांना वाचविले

 खेड आणि चिपळूण जवळील लोटे परशूराम एमआयडीसीविरोधात आंदोलन करणाऱ्यांची बोट उलटली. 

Oct 4, 2018, 05:14 PM IST
भास्कर जाधव यांना तब्येतीची विचारपूस, शिवसेना-भाजपला जास्त काळजी

भास्कर जाधव यांना तब्येतीची विचारपूस, शिवसेना-भाजपला जास्त काळजी

आमदार भास्कर जाधव यांना तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेल्या महिनाभर विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची रांग लागली आहे. यामध्ये सर्वाधिक संख्या शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांची.

Oct 3, 2018, 06:10 PM IST
सिंधुदुर्गात लवकरच बीच वेडिंग संकल्पना सुरु होणार

सिंधुदुर्गात लवकरच बीच वेडिंग संकल्पना सुरु होणार

बीच वेडिंगची वाढती क्रेझ

Oct 3, 2018, 01:43 PM IST
राष्ट्रवादीचे दोन बडे पदाधिकारी आंदोलनादरम्यान भिडलेत

राष्ट्रवादीचे दोन बडे पदाधिकारी आंदोलनादरम्यान भिडलेत

आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीचे दोन मातब्बर पदाधिकारी आपापसात भिडले.

Oct 2, 2018, 07:24 PM IST
एकतर्फी प्रेमातून मुलीचं घर जाळण्याचा प्रयत्न

एकतर्फी प्रेमातून मुलीचं घर जाळण्याचा प्रयत्न

ठाण्यातील खारटन रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून एका २५ वर्षीय मुलाने मुलीचं घर जाळण्याचा प्रयत्न केला आहे. रात्री उशिरा हा प्रकार घडला. पोलिसांनी घर जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुलाला ताब्यात घेतलं आहे. एकतर्फी प्रेमातून मुलींवर हल्ले होण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसांमध्ये वाढलं आहे.

Oct 2, 2018, 02:01 PM IST
अंबरनाथला प्रदूषित पाणी, कंपनीवर कारवाईची टाळाटाळ

अंबरनाथला प्रदूषित पाणी, कंपनीवर कारवाईची टाळाटाळ

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चिखलोली धरणाचे पाणी प्रदूषित करणाऱ्या कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात  टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय. 

Sep 30, 2018, 05:46 PM IST
शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग, ग्रामस्थांनी चोपले

शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग, ग्रामस्थांनी चोपले

शाळेत शिक्षकानंच विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.

Sep 30, 2018, 03:35 PM IST