easy recipe

Ginger Halwa Recipe: सर्दी-खोकल्यापासून आराम हवाय? बनवा अद्रकाचा शिरा, प्रतिकारशक्तीही वाढेल!

Ginger Halwa Benefits:  सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अद्रकाचा शिरा फार उपयुक्त ठरेल. चला शिऱ्याची रेसिपी जाणून घेऊयात. 

Nov 21, 2024, 01:16 PM IST

Suji Mendu Vada Recipe: घरी बनवा झटपट मेदू वडा, रविवारचा नाश्ता होईल खास; जाणून रेसिपी

How to Make Mendu Vada: नेहमीच्या वेळखाऊ रेसिपीपेक्षा तुम्ही झटपट तयार होणाऱ्या मेदू वड्याची रेसिपी जाणून घ्या. 

Nov 10, 2024, 09:30 AM IST

सर्दी-खोकला झालाय? तुळशीचा चहा देईल आराम; जाणून घ्या सोपी रेसिपी

Tulsi Chaha Recipe: बदलत्या हवामानामुळे, विशेषत: हिवाळ्याच्या सुरुवातीला, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे लोक सर्दी-खोकल्याला बळी पडतात. 

Nov 8, 2024, 10:58 AM IST

राजस्थानी लसूण चटणी हिवाळ्यात ठरेल फायदेशीर, जाणून घ्या सोपी Recipe

Rajasthani Lehsun Chutney Recipe: तुम्हाला वेगेवेगळ्या पद्धतीच्या चटण्या खाण्याची आवड असेल तर तुम्ही आवर्जून राजस्थानी लसूण चटणी ट्राय करा.

Nov 7, 2024, 03:05 PM IST

Poha Cutlet Recipe: दिवसाची सुरुवात करा पोहा कटलेटने, झटपट तयार होणारी रेसिपी जाणून घ्या

Easy Breakfast Recipe: पोहा कटलेट काही मिनिटांत सहज तयार करता येतात. पोहा कटलेटसाठी लागणारे साहित्य आणि ते बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या. 

Nov 2, 2024, 07:03 AM IST

झटपट बनवा टोमॅटो आणि खजूरांची मसालेदार चटणी, काही मिनिटांत तयार होईल Recipe

Tomato Khajoor Chutney Recipe: जेवणाची चव  द्विगुणित करायची असेल तर टोमॅटो आणि खजूर चटणीचा एकदा नक्की आस्वाद घ्या. चला या चटणीची झटपट होणारी रेसिपी जाणून घ्या. 

Oct 18, 2024, 07:42 PM IST

Malpua Recipe: साखरेच्या पाक न वापरता गूळ घालून बनवा चविष्ट मालपुआ, जाणून घ्या रेसिपी

Gud Malpua Recipe: गूळ आणि रव्यापासून चविष्ट मालपुआ बनवून खाऊ शकता. हे मालपुआ खायला इतके चविष्ट असतात की एक-दोन खाऊनही तृप्त होणार नाही.

Oct 12, 2024, 04:12 PM IST

ढाबा स्टाईल पनीर टिक्का घरीच बनवायचा आहे? जाणून घ्या सोपी Recipe

Dhaba Style Paneer Tikka Recipe: तुम्हाला ढाबा स्टाइल पनीर टिक्काची चव आवडत असेल तर तुम्ही घरीसुद्धा ही डिश बनवू शकता. 

Oct 10, 2024, 07:22 PM IST

पावसाळ्यात काहीच बाहेरचं नको; घरच्या घरी फक्त 15 मिनिटांत बनवा टेस्टी शेजवान चटणी

घरच्या घरी शेजवाण चटणी बनवण्याची सोपी रेसिपी. 

Jun 30, 2024, 11:07 PM IST

ऊस न वापरता घरच्या घरी बनवा थंडगार ऊसाचा रस

घरच्या घरी ऊसाचा रस तयार करण्याची रेसिपी  

May 21, 2024, 08:33 PM IST

कैरी घालून बनवा टोमॅटोची चटपटीत चटणी; एकदम सोपी रेसिपी

कैरी घालून बनवा टोमॅटोची चटपटीत चटणी; एकदम सोपी रेसिपी

May 6, 2024, 12:19 AM IST

उन्हाळ्यात करुन पाहा कैरी-पुदीन्याचे सरबत, झटपट रेसिपी पाहा

उन्हाळ्यात करुन पाहा कैरी-पुदीन्याचे सरबत, झटपट रेसिपी पाहा 

Apr 16, 2024, 07:13 PM IST

मँगो कोकोनट क्रंच; झटपट बनवा एकदम टेस्टी रेसिपी

मँगो कोकोनट क्रंच; झटपट बनवा एकदम टेस्टी रेसिपी

Apr 6, 2024, 11:34 PM IST

बाजारातील टॉमेटो सॉस मुलांसाठी ठरु शकतो घातक, असा बनवा घरच्या घरी केचप

Homemade Ketchup: तुम्ही आता घरच्या घरीही टॉमेटो सॉस बनवू शकता. त्यासाठी साहित्यही तुम्हाला अगदी कमी लागणार आहे. जाणून घेऊया घरच्या घरी सॉस बनवण्याची रेसिपी 

Jan 21, 2024, 07:05 PM IST

घरी बनवा हॉटेलपेक्षा टेस्टी शेजवान चटणी; मोजून 15 मिनिटे लागतील

घरच्या घरी तुम्ही शेजवान चटणी तयार करु शकता. ही चटणी बनवण्यासाठी फक्त 15 मिनिट लागतील.

Aug 16, 2023, 05:57 PM IST