Achari Aloo Tikka Recipe: नाश्त्यासाठी घरीच बनवा आचरी आलू टिक्का! जाणून घ्या पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी रेसिपी
Achari Aloo Tikka Recipe in Marathi: संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी काही तरी हटके पदार्थ हवं असेल तर तुम्ही घरी आचारी आलू टिक्का बनवू शकता, याची रेसिपी सोप्पी आहे. चला बघुयात कसे बनवायचे आचारी आलू टिक्का....
Chicken Noodles Recipe: रात्रीच्या जेवणासाठी झटपट बनवा स्ट्रीट-स्टाईल चिकन नूडल्स, रेसिपी आहे खूप सोपी
स्ट्रीट स्टाइल चिकन नूडल्स लहान ते मोठे सगळ्यांचं आवडतात. रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही हे नूडल्स सहज घरी बनवू शकता. स्ट्रीट-स्टाईल चिकन नूडल्सची रेसिपी जाणून घेऊयात...
संध्याकाळच्या चहासोबत बनवा चटपटीत क्रिस्पी मिरची पकोडा, झटपट तयार होणारी रेसिपी जाणून घ्या
Mirchi Vada Recipe in Marathi: संध्याकाळच्या चहासोबत नेहमीप्रमाणे वडा, समोसा किंवा भजी खाण्यापेक्षा तुम्ही चटपटीत आणि क्रिस्पी असा मिरची पकोडा बनवू शकता. यासाठी आम्ही दिलेली झटपट होणारी रेसिपी जाणून घ्या.
Mutton Curry Recipe: रविवारी बनवा संडे स्पेशल 'देसी स्टाइल मटण करी'; नोट करा झटपट रेसिपी
Desi style mutton curry recipe in Marathi: रविवार म्हंटल की नॉन व्हेज हे आलंच. नेहमीच चिकन खाण्यापेक्षा तुम्ही आज 'देसी स्टाइल मटण करी' बनवून खाऊ शकता. चला याची झटपट होणारी रेसिपी जाणून घ्या.
Lemon Rice Recipe: नेहमीच भात खाऊन कंटाळा आलाय? विकेंडला बनवा लेमन राईस, काही मिनिटांत होतो तयार
Lemon Rice Recipe in Marathi: तुमच्या समोर जेवणाची प्लेट आणि त्यात तोच जुना पांढरा भात पाहून तुमची भूक मरते. कारण विकेंडला काहीतरी नवीन हवं असतं. चला तर मग यासाठीच आम्ही घेऊन आलोय लेमन राईसची सोपी रेसिपी...
Christmas पार्टीसाठी परफेक्ट डेसर्ट; चीजकेक बनवा फक्त 10 मिनिटांत
ख्रिसमस हा सण खास बनवण्यासाठी ही सोप्पी चीजकेक रेसिपी आत्ताच नोट करुन घ्या. नाताळच्या सणात विशेषतः प्लम केक केला जातो मात्र बऱ्याच लोकांना तो आवडत नाही आशा वेळी हा चीजकेक उत्तम पर्याय आहे.
Chocolate Cake Recipe: तुम्हाला चॉकलेट आवडतं? घरीच बनवा केक! ख्रिसमससाठी नोट करा रेसिपी
Chocolate Cake Recipe in Marathi: तुम्हाला बेकिंगची आवड असेल तर तुम्ही या ख्रिसमसमध्ये ही सोपी चॉकलेट केक रेसिपी नक्कीच ट्राय करा.
Poha Suji ka nashta recipe: नाश्त्यासाठी बनवा पोहे–रव्याचा कुरकुरीत, हलका आणि पोटभर असा झटपट चविष्ट नाश्ता!
Poha Suji ka Nashta Recipe in Marathi: नेहमीचेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही विकेंडला हा क्रिस्पी नाश्ता बनवू शकता.
Paya Soup Recipe in Marathi: हिवाळ्यात 'पाया सूप' ठरेल सुपरफूड! सर्दी-खोकल्यात आराम मिळेल, जाणून घ्या सोपी रेसिपी
Paya Soup Recipe in Marathi: पाया सूप केवळ नॉनवेज प्रेमींची पर्वणी नाही, तर थंडी, खोकला, सर्दी किंवा कमजोरी असताना हा पदार्थ अगदी औषधासारखा काम करतो. पाया सूप हे हिवाळ्यातील एक सुपरफूड आहे.चला याची सोपी रेसिपी जाणून घेऊयात.
नाश्त्यात काही तरी टेस्टी आणि हेल्दी हवंय? बनवा पनीर भुर्जी सँडविच नोट करा रेसिपी
Paneer Bhurji Sandwich Recipe in Marathi: पनीर भुर्जी सॅंडविच ही एक झटपट, स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपी आहे जी नाश्ता, टिफिन किंवा हलक्या खाण्यासाठी अगदी परफेक्ट आहे.
Veg Frankie Roll Recipe: घरच्या घरी बनवा बॉम्बे व्हेज फ्रँकी रोल! जाणून घ्या सोपी रेसिपी
Mumbai style Veg Frankie Roll Recipe: बॉम्बे स्टाईल व्हेज फ्रँकी रोल तुम्ही घरी सहज बनवू शकता. चला याची सोपी रेसिपी जाणून घेऊयात..
Crispy Corn Recipe: थंडगार पावसाळी वातावरणात बनवा क्रिस्पी कॉर्न! जाणून घ्या झटपट होणारी रेसिपी
Crispy Corn Recipe in Marathi: बाहेरच्या कोसळणाऱ्या पावसात गरमागरम आणि क्रिस्पी कॉर्न तुमचं मन तृप्त करतील. चला याची सोपी रेसिपी जाणून घेऊयात...
Laddu Recipe: 'हा' एकच लाडू खा दिवसभर मिळेल भरपूर ऊर्जा! जाणून घ्या सोपी रेसिपी
Jaggery and Peanut Laddoos Recipe in Marathi: हे लाडू पारंपरिक, पौष्टिक आणि चविष्ट गोड पदार्थ आहे. हे शरीराला ऊर्जा व उष्णता देतात आणि हेल्दी फॅट्स, रोगप्रतिकारशक्ती वाढवतात.
Makhana Chaat Recipe: नवरात्रीत उपवासाठी बनवा झटपट चविष्ट मखाना चाट, नोट करा रेसिपी
Makhana Chaat Recipe in Marathi for Navratri Special: भाजलेला मखाना चाट हा एक चविष्ट आणि निरोगी नाश्ता आहे. १० मिनिटांच्या सोप्या मखाना चाट रेसिपीने तुमचा नवरात्रीचा उपवास निरोगी होईल.
'ही' दक्षिण भारतीय बटाटा-चिंचेची चटणी तुमच्या तोंडाला देईल चव, जाणून घ्या काही मिनिटांत तयार होणारी Recipe
South Indian chutney Pachapuli Recipe: बटाटा-चिंचेची ही साऊथ इंडियन चटणी तुमच्या चवीलाच नाही तर मनालाही भुरळ घालेल, काही मिनिटांत तयार होणारी झटपट रेसिपी जाणून घ्या.
Mix veg Sabji Recipe: घरीच बनवा रेस्टॉरंट स्टाईल मिक्स व्हेज भाजी! जाणून घ्या बनवण्याची सोप्पी पद्धत
Restaurant Style Mix veg Sabji Recipe: जर तुमच्या घरी पाहुणे येणार असतील किंवा वेगळं खावंसं वाटतं असेल तर आवर्जून आम्ही देत असलेली रेसिपी फॉलो करून मिक्स व्हेज बनवा. रेसिपी जाणून घ्या.
काही मिनिटांत बनवा हेल्दी लाडू! जाणून घ्या मखाना, चणा आणि खरबुजाच्या बियांसोबत बनवली जाणारी चविष्ट Recipe
Easy Recipe Of Laddu: मखाना, चणा आणि खरबुजाच्या बियांसोबत बनवले जाणारे हे लाडू झटपट तयार होतात आणि अतिशय हेल्दी असतात.
Shahi Gravy Recipe: झटपट हॉटेल स्टाईल भाजी बनवण्यासाठी घरी आधीच बनवून ठेवा शाही ग्रेव्ही! काम होईल सोप्पे
Shahi Gravy Recipe in Marathi: तुमचं काम सोप्प व्हावं आणि हॉटेल स्टाईल भाजीची टेस्ट घरी येण्यासाठी तुम्ही शाही ग्रेव्ही आधीच बनवून स्टोअर करून ठेवू शकतो.
Egg Curry recipe: घरीच बनवा झणझणीत ढाबा-स्टाईल अंडा करी, जाणून घ्या सोपी रेसिपी
Egg Curry Recipe in Marathi: अंडी करी अनेक प्रकारे बनवली जाते, परंतु ढाबा स्टाईल मसाल्यांचा सुगंध आणि ताजेपणा वेगळीच चव देतो.
Goan Fish Curry: जेवणासाठी बनवा हटके गोवन फिश करी, सोपी आहे Recipe
Goan Fish Curry Recipe: गोव्याच प्रसिद्ध सी फूड तुम्ही घरीच चाखू शकता. घरीच तुम्ही गोवन फिश करी बनवू शकता.