राजस्थानी लसूण चटणी हिवाळ्यात ठरेल फायदेशीर, जाणून घ्या सोपी Recipe
Rajasthani Lehsun Chutney Recipe: तुम्हाला वेगेवेगळ्या पद्धतीच्या चटण्या खाण्याची आवड असेल तर तुम्ही आवर्जून राजस्थानी लसूण चटणी ट्राय करा.
Kitchen Tips: फ्रीजमध्ये ठेवूनही चपात्यांचे पीठ काळपट पडते? या टिप्स लक्षात ठेवा
Chapati Dough Storage Kitchen Tips : फ्रीजमध्ये ठेवूनही कणकेचा गोळा काळा पडतो. अशावेळी काय करायचं हे समजत नाही. तेव्हा तुम्ही या टिप्स वापरु शकता.
दिवाळी फराळ तळल्यानंतर तेल उरलंय; 'या' पद्धतीने पुन्हा वापरा तळणीचे तेल
Kitchen Tips In Marathi: तळणीसाठी वापरण्यात आलेल्या तेलाचा पुन्हा वापर कसा करायचा, जाणून घेऊया टिप्स
'या' देशांमध्ये नाही विमानतळ; तरी इथे जाण्यासाठी आतुर असतात जगभरातून पर्यटक
या धावपळीच्या जगात प्रत्येक व्यक्ती वेळात वेळ काठून कुठेना कुठे फिरायला जाण्याचा प्रयत्न करतो. पण असे काही देश आहेत ज्यांना विमानतळ नाही तरी देखील या देशांमध्ये जाण्यासाठी लोक आतुर असतात.
किचनमध्ये मोड आलेले बटाटे असतील लगेच फेकून द्या, आरोग्यासाठी आहेत घातक
Health Tips In Marathi: कधी कधी बटाट्याला मोड येतात पण गृहिणी मोड काढून टाकून त्याची भाजी करतात. पण तुम्हाला माहितीये का? मोड आलेले बटाटे खाण आरोग्यासाठी हानिकारक आहे.
November Income Tax Calendar: 'या' 4 महत्त्वाच्या तारखा लक्षात आहेत ना? नाहीतर बसेल आर्थिक फटका
November Income Tax Calendar 2024: नोव्हेंबर महिन्यामध्ये करासंदर्भातील काही महत्त्वाच्या तारखा प्रत्येकाला ठाऊक असणं गरजेचं आहे. या तारखा कोणत्या आणि हा महिना संपण्याआधी करासंदर्भातील कोणती कामं पूर्ण केली पाहिजेत पाहूयात...
तुमचे तुळशीचे रोप सतत जळून जाते? 'या' टिप्स फॉलो करा, १२ महीने राहील हिरवे
Tulsi Plant Care: तुळशीचे रोप भारतीय घरात फार महत्त्वाचे आहे. पण अनेकांकडे हे रोप पुन्हा पुन्हा सुकते. अशावेळी काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुळशीचे रोप कधीच सुकणार नाही.
तुम्ही सुद्धा झोपेत बोलतात का? जाणून घ्या नेमकं काय कारणं...
What is sleep talking? : झोपेत बोलणं हे लाजिरवाण असतं पण तुम्हाला माहीत आहे का की किती तरी लोकांना रात्री रोज बोलण्याच्या समस्या होत असतात आणि त्यांना माहितही नसतं. या आजारात कोणती लक्षण दिसून येतात आणि त्याचे कोणते दुष्परिणाम होतात हे आपण जाणून घेऊया...
4 वर्षांच्या मुलाचा घशात चॉकलेट अडकून मृत्यू; अशात तुम्ही काय कराल?
लहान मुलं आवडीने चॉकलेट खातात. पण अनेकदा टॉफी किंवा चॉकलेट मुलांच्या घशात अडकतात आणि त्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. असाच प्रकार 4 वर्षांच्या मुलासोबत घडला आहे. अशावेळी पालकांनी ही परिस्थिती नेमकी कशा सांभाळावी?
दिवाळीला नवीन झाडू खरेदी केलीय? पण आता घरभर भुसा होतोय? 4 ट्रिक्सने करा झाडू स्वच्छ
Diwali Special Trick : दिवाळीत धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी केली जाते. लक्ष्मीपूजनच्या दिवशी झाडूची पूजा केली जाते. पण नवीन झाडू वापरताना त्यामधून पडणारा भुसा अतिशय त्रासदायक ठरतो. अशावेळी वापरा 4 ट्रिक्स.
देशी तुपाची एक्सपायर डेट असते का? एकदा बनवल्यावर किती दिवस खाऊ शकतो?
देशी तुपाला एक्सपायर डेट असते का? किंवा तूप एकदा बनवल्यावर किती दिवस खाऊ शकतो? याविषयी जाणून घेऊयात.
तुम्ही खात असलेली काजू कतली भेसळयुक्त तर नाही ना? वापरा 'या' टिप्स 2 सेकंदात कळेल
Kaji Katli : सणासुदीच्या निमित्ताने गोड पदार्थ फारच आवडीने खाल्ले जातात. त्यापैकी अनेकांची आवडीची मिठाई म्हणजे 'काजू कतली'. मात्र सणासुदीच्या दिवसांमध्ये मिठाईंना मोठी मागणी असल्याने अनेकदा भेसळयुक्त मिठाई सुद्धा मार्केटमध्ये येते. अशावेळेस भेसळयुक्त आणि शुद्ध किंवा खरी काजू कतली कशी ओळखायची याबाबत जाणून घेऊयात.
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या मुलांमधील 5 बेस्ट गुण, मुलं उजव ठरलंच म्हणून समजा
November Born Baby: नोव्हेंबर महिन्यात जन्मलेली मुले काही खास गुणांसह जन्माला येतात, ज्यामुळे ते सर्वांपेक्षा वेगळे असतात. ते गुण कोणते पाहूयात?
जोडीदारासोबत लिव-इनमध्ये राहण्याचा विचार करताय? पहिले फायदे-नुकसान समजून घ्या?
लग्नाशिवाय जोडीदारासोबत राहण्याचा सध्या ट्रेंड आहे, त्याला लिव्ह-इन रिलेशनशिप असेही म्हणतात. पण तुम्हाला माहिती आहे का की यामुळे तुमचं नातं तुटू देखील शकतं. त्यामुळे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यासाठी त्याचे फायदे आणि नुकसान समजून घ्या.
Personality Test: अंगठ्याचा आकार सांगतो तुमच्या स्वभावातील गुणदोष, एकदा खात्री कराच!
एखाद्या व्यक्तीचा स्वभाव कसा असेल हे त्याच्यासोबत काही काळ व्यतित केल्याशिवाय कळत नाही. पण तुम्हाला माहितीये का व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज त्याच्या देहबोलीवरुन येतो.
Bhau Beej 2024 : भाऊबीजेच्या दिवशी बहिणीला चुकूनही देऊ नका हे गिफ्ट्स?
भाऊबीजेच्या दिवशी एकीकडे बहीण आपल्या भावाला टिळक लावून त्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करते, तर दुसरीकडे या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो.
भावा-बहिणीचं नातं सांगणाऱ्या सुंदर Designs; भाऊबीजेच्या दिवशी दारासमोर काढा मनमोहक रांगोळी
बलिप्रतिपदेनंतर दुसरा सण येतो तो म्हणजे भाऊबीज. भावा-बहिणीच्या नात्याचा हा सण साजरा केला जातो.
दिवाळी पाडव्याला पत्नीला गिफ्ट करा दागिने; आज स्वस्त झालं सोनं, वाचा 24 कॅरेटचे दर
Gold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. काय आहेत सोन्याचे दर वाचा
Diwali Padwa Wishes in Marathi: पती-पत्नीचं नातं खुलवणारा सण म्हणजे दिवाळी पाडवा; पाठवा एकमेकांना प्रेमळ शुभेच्छा
Diwali Padwa Wishes in Marathi: दिवाळी पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानण्यात आला आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला दिवाळी पाडवा, बलिप्रतिपदा साजरी केली जाते. नवरा बायकोसाठी हा दिवस अत्यंत खास मानला जातो.
Simple Rangoli Designs: दिवाळी पाडवा स्पेशल सुबक रांगोळी; दारासमोरील रांगोळी पाहून सगळेच कौतुक करतील