Maharashtra Samruddhi Mahamarg Inaugration LIVE : पंतप्रधान मोदी (PM Modi) आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करणार आहेत. नागपूर ते शिर्डी या मार्गाचे ते उद्घाटन करतील. तसेच ते नागपूरहून वंदे मातरम् एक्स्प्रेस गाडीला हिरवा झेंडा दाखवतील.
11 Dec 2022, 12:53 वाजता
Samruddhi Mahamarg Inaugration LIVE : असंवेदनशील सरकारमुळे प्रकल्पाचा खर्च वाढला, गोसेखुर्द प्रकल्पावरुन पंतप्रधान मोदी यांची विरोधकांवर टीका
11 Dec 2022, 12:47 वाजता
Samruddhi Mahamarg Inaugration LIVE : प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज उघडणार आहे - मोदी
राज्याच्या विकासात राजकारण आणू नये - मोदी
11 Dec 2022, 12:45 वाजता
Samruddhi Mahamarg Inaugration LIVE : समृद्धीमुळे 24 जिल्हे एकमेकांना जुळून आहेत. महाराष्ट्रात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत, असं म्हणतं शिंदे आणि फडणवीस यांचं मोदी यांनी कौतुक केलं.
11 Dec 2022, 12:42 वाजता
Samruddhi Mahamarg Inaugration LIVE : प्रकल्पांमुळे राज्याच्या विकासाला चालना मिळेल. डबल इंजिन सरकार वेगाने काम करतं आहे - मोदी
11 Dec 2022, 12:41 वाजता
Samruddhi Mahamarg Inaugration LIVE : मराठीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली. टेकडीच्या गणपतीला वंदन करुन भाषणाला सुरुवात. आज महाराष्ट्राला 11 प्रकल्प मिळाले असं मोदी यावेळी म्हणाले.
11 Dec 2022, 12:40 वाजता
Samruddhi Mahamarg Inaugration LIVE : 'शिंदे, फडणवीसांच्या नेतृत्वात महामार्ग पूर्ण'
समृद्धी प्रकल्प विदर्भासाठी महत्त्वाचा - गडकरी

11 Dec 2022, 11:43 वाजता
Mumbai-Nagpur Samruddhi Expressway LIVE : नागपूरच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवणार्या विविध विकास प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. मोदींमुळेच समृद्धी महामार्ग शक्य झाला, या शब्दात देवेंद्र फडवणीस यांनी मोदींचे आभार मानले.
LIVE | नागपूरच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवणार्या विविध विकास प्रकल्पांचे मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते उदघाटन | नागपूर@narendramodi#MahaSamruddhi #Nagpur #NarendraModi #Maharashtra #modiinnagpur https://t.co/QuiMlrIBtb
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 11, 2022