नागपूर : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपुरात भेट घेणार आहेत. महाल येथील संघ मुख्यालयात दुपारी ४ वाजता ही भेट होणार असल्याचं सांगण्यात येतंय, या भेटीमागील कारण अजुनही गुलदस्त्यात आहे.
या भेटीआधी अमित शहा साधणार भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे.अमित शहा यांची दुपारी १ च्या दरम्यान भाजप कार्यकर्त्यांसोबत बैठक होणार आहे.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.