मोहन भागवत

'2 पेक्षा जास्त मुलं जन्माला घाला' म्हणणाऱ्या भागवतांवर ओवेसींची प्रतिक्रिया; म्हणाले 'आधी नरेंद्र मोदींना जाऊन...'

Owaisi criticizes Mohan Bhagwat Statement: सध्या लोकसंख्या कमी होत आहे, हा चिंतेचा विषय आहे असं सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले आहेत. लोकसंख्या शास्त्र सांगतं की लोकसंख्या वाढीचा दर 2.1 पेक्षा खाली गेला, तर तो समाज नष्ट होतो असंही त्यांनी सांगितलं आहे. 

 

Dec 1, 2024, 08:14 PM IST

Political News : देशात काहीही बिनसलं की दोष हिंदूंवर... सरसंघचालकांच्या वक्तव्यानं वळवल्या नजरा

Political News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी हिंदूंबद्दल महत्त्वाचं वक्तव्य तेलं असून, त्यांच्या या वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 

 

Sep 16, 2024, 10:10 AM IST

सरसंघचालक म्हणाले- बांगलादेशात हिंदू तणावात; त्यांची सुरक्षा सरकारची जबाबदारी!

Mohan Bhagwat on Bangladesh Hindu: बांगलादेशातील हिंदूंवर होत असल्याने भागवतांनी खंत व्यक्त केली.

Aug 15, 2024, 11:32 AM IST

'भाजपने RSS ला संपवण्याचं ठरवलंय', संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut Shivsena : भारताच्या राजकारणात सध्या भाजपची मातृक संस्था असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातील संदर्भांमुळं सर्वांच्याच नजरा वळत आहेत. 

 

Jun 13, 2024, 11:28 AM IST

#भागवत_माफी_मांगो Trend मध्ये... Mohan Bhagwat यांच्याविरोधात का व्यक्त केला जातोय संताप?

RSS प्रमुख मोहन भागवत यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात पंडिंतांचा उल्लेख करत केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. काही पंडित शास्त्रांचा आधार घेत खोटं बोलतात असं वक्तव्य मोहन भागवत यांनी केल्याने त्यांनी माफी मागावी अशी मागणी होत आहे. 

 

Feb 6, 2023, 12:09 PM IST
Mohan Bhagvat On Nationalism PT59S

नागपूर | राष्ट्रवाद हा शब्द हिटलर, नाझीवादासारखा असल्याची सरसंघचालकांची उपरोधिक टीका

नागपूर | राष्ट्रवाद हा शब्द हिटलर, नाझीवादासारखा असल्याची सरसंघचालकांची उपरोधिक टीका

Feb 20, 2020, 02:05 PM IST

शिक्षण आणि श्रीमंतीमुळे उद्धटपणा येतो आणि घटस्फोट होतात- भागवत

शिक्षण आणि श्रीमंतीमुळे उद्धटपणा येतो आणि त्यामुळे घटस्फोट होतात असं अजब तर्कट 

Feb 17, 2020, 07:58 AM IST
Mumbai Nawab Malik Critics On Mohan Bhagavat On Population Control PT1M14S

मु्ंबई | मोहन भागवतांच्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी आक्रमक

मु्ंबई | मोहन भागवतांच्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी आक्रमक

Jan 18, 2020, 11:50 PM IST

भारतात राहणारा प्रत्येक जण हिंदू - मोहन भागवत

भारतातली सर्व १३० कोटी जनता हिंदू असल्याचा भागवतांचा युक्तीवाद

 

Dec 26, 2019, 10:42 AM IST
Pune RSS Mohan Bhagwat On Cattle Farming PT45S

पुणे : श्रद्धा आहे, पण गाय पाळायला कुणीही तयार नाही - भागवत

पुणे : श्रद्धा आहे, पण गाय पाळायला कुणीही तयार नाही - भागवत

Dec 8, 2019, 08:30 PM IST

हिंदू समाज जागृत झाला तर देशात एकही गाय कापली जाणार नाही- भागवत

गायीला माता मानत असूनही कोणीही गाय पाळायला तयार नाही

Dec 7, 2019, 08:52 PM IST