साईबाबांच्या चरणी दोन किलो सोने दान

साईबाबांच्या चरणी दोन किलोंच्या सुवर्ण पादुका एका भक्तांने दान केल्यात. आज गुरु पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने या पादुका दान केल्यात.

Updated: Jul 8, 2017, 12:43 PM IST
साईबाबांच्या चरणी दोन किलो सोने दान title=

शिर्डी : साईबाबांच्या चरणी दोन किलोंच्या सुवर्ण पादुका एका भक्तांने दान केल्यात. आज गुरु पौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने या पादुका दान केल्यात.

 साईभक्ताने दान केलेल्या या पादुका द्वारकामाई मंदिरातील साई बाबांच्या फोटो समोर  बसवण्यात येणार आहे. गतवर्षीही याच भक्तांने सोने दान केले होते.