रामनवमी आणि शिर्डी साईबाबांचा काय संबंध? मुस्लिम बांधवचं रामनवमीशी काय नातं?
Ram Navami 2024 : रामनवमी निमित्त अयोध्या राममंदिरपासून भारतातील अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. साईबाबा शिर्डी नगरीतही साईबाबा उत्सावाला सुरुवात झाली आहे. पण रामनवमीला शिर्डीत साईबाबा उत्सावाचं आयोजन का असतं माहिती आहे का?
Apr 16, 2024, 10:48 AM ISTपर्यटकांची पावले वळली साईच्या शिर्डीकडे; दर्शनासाठी भाविकांच्या दूरपर्यंत रांगा
Shirdi Ground Report Sai Baba Temple Over Crowded By Devotees
Dec 24, 2023, 01:35 PM ISTVIDEO | "पंतप्रधानांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घ्यावी"; उद्धव ठाकरेंची विनंती
Prime Minister Narendra Modi in Shirdi Uddhav Thackeray made request
Oct 26, 2023, 03:05 PM ISTVIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदी साई मंदिरात; महाराष्ट्राला देणार 7,500 कोटींची भेट
PM Modi Take Blessings Of Shirdi Sai Baba With CM And DCM
Oct 26, 2023, 02:55 PM ISTश्रीदेवीने रजनीकांतसाठी ठेवला होता 7 दिवस उपवास
Sridevi Rajinikanth : श्रीदेवी आणि रजनीकांत यांच्यामध्ये ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन नातं खूप छान होतं. श्रीदेवी रजनीकांत यांच्या अभिनयाची मोठी फॅन होती. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, एकदा रजनीकांतसाठी श्रीदेवी यांनी 7 दिवस उपवास ठेवला होता.
Oct 10, 2023, 09:48 PM ISTसाईंच्या शिर्डीत धक्कादायक प्रकार; भाविकांसाठी असलेल्या हॉटेलमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट
Shirdi Crime : श्रीरामपूर तालुक्यातील पोलिसांनी शिर्डीत येऊन एकाच वेळी सहा हॉटेलवर छापे टाकले आणि वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे समोर आणले. याप्रकणी 11 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
May 6, 2023, 12:56 PM ISTShirdi News | साईबाबांच्या चरणी वर्षाला साडेतीन कोटी रुपयांची नाणी
Nationalised Bank In Problem From Coin Collected From Sai Baba
Apr 20, 2023, 12:30 PM ISTसाईबाबाचरणी नाणीच नाणी..., शिर्डी संस्थानसह बँकांची डोकेदुखी वाढली
Shirdi Sai Baba : शिर्डीतील साईचरणी दरवर्षी मोठ्याप्रमाणात भक्तांकडून देणगी स्वरुपात नाणी जमा होत आहेत. आता या नाण्यांचे करायचे काय,असा प्रश्न निर्माण झाला आहे. या नाण्यांमुळे संस्थानच्या बँकांची डोकेदुखी वाढली आहे. प्रत्येक बँकेकडे सरासरी दीड ते दोन कोटींची नाणी साचल्याने बँकांना जागा अपूरी पडू लागली आहे.
Apr 20, 2023, 10:07 AM ISTसाईबाबांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी बागेश्वर बाबाचा माफीनामा
Bageshwar Baba's apology for his controversial statement about Sai Baba
Apr 5, 2023, 08:05 PM ISTछत्रपती शिवाजी महाराजांना शिव्या द्या, महात्मा गांधींना द्या, आंबेडकरांना द्या; जितेंद्र आव्हाडांची पोस्ट चर्चेत
Jitendra Awhad on Bageshwar Baba: बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री (dhirendra krishna shastri) यांनी साईबाबांबद्दल (Saibaba) केलेल्या विधानानंतर संताप व्यक्त होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्र सरकारवरही निशाणा साधला आहे.
Apr 2, 2023, 05:28 PM IST
Video | साईबाबा हे देव असू शकत नाही; बागेश्वर बाबाच्या वक्तव्याने पुन्हा नवा वाद
Sai baba not god say bageshwar baba
Apr 2, 2023, 03:10 PM ISTकोल्ह्याची कातडी घालून कोणीही... धीरेंद्र शास्त्रींचे साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य
Bageshwar Dham : संत तुकाराम महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्यानंतर बागेश्वर धाम सरकार म्हणून प्रसिद्ध असलेले धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना धीरेंद्र शास्त्री यांनी हे वादग्रस्त विधान केले आहे. शास्त्री यांच्या या विधानामुळे नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे
Apr 2, 2023, 10:09 AM ISTRam Navami 2023: तब्बल 550 किलोमीटर उलटा पायी चालत प्रवास... गुजरातमधील अनोखा साईभक्त दर्शनासाठी शिर्डीत दाखल
रामनवमी देशभरातून भाविक शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. नाशिक जिल्ह्यातून प्रत्येक महामार्गावर साई भक्त पालखीसह शिर्डी मध्ये दाखल होताना दिसत आहेत. यामध्ये हा साईभक्त चक्क उलटा चालत आला आहे.
Mar 30, 2023, 10:54 AM IST