21 Dec 2023, 07:27 वाजता
मराठा आरक्षणासाठी बैठकांचे सत्र
Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे गोदापट्टयातील 123 गावातील मराठा समाजाची बैठक बोलावलीये.. सकाळी 11 वाजता ही बैठक होणार आहे.. तसेच आज जरांगे पाटलांच्या मराठा संवाद दौ-याचा दुसरा दिवस असून बदनापूर येथे दुपारी 4 वाजता त्यांची जाहिर सभा होणार आहे... या सभेत जरांगे काय बोलणार याकडे सा-यांच लक्ष लागंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -