Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on November 01 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

1 Nov 2024, 12:53 वाजता

अर्थतज्ज्ञ डॉ. बिबेक देबरॉय यांचं निधन

 

DR. Bibek Debroy : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आणि अर्थतज्ज्ञ बिबेक देबरॉय यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी निधन झाले आहे. देबरॉय यांनी यापूर्वी पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे कुलपती म्हणून काम पाहिलंय... पद्मश्री पुरस्काराने त्यांचा सन्मानही करण्यात आला होता..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

1 Nov 2024, 12:26 वाजता

ट्रम्पेट चिन्हामुळे अनेकांचा गोंधळ उडाला - शरद पवार

 

Sharad Pawar : तुतारी वाजवणा-या माणसातला माणूस महत्त्वाचा-पवार... ट्रम्पेटचा उल्लेख आता ट्रम्पेटच होणार-शरद पवार...ट्रम्पेट चिन्हामुळे अनेकांचा गोंधळ उडाला -पवार...ट्रम्पेट चिन्हामुळे चुकीच्या ठिकाणी मतदान झाले- शरद पवार...दरम्यान काल निवडणूक आयोगाकडून शरद पवारांना दिलासा होता. ट्रम्पेट या निवडणूक चिन्हाचा उल्लेख ट्रम्पेट असाच राहणारेय, असा महत्त्वाचा निर्णय दिला होता. चिन्हामुळे गेल्या निवडणुकीत फटका बसल्याचं शरद पवारांनी म्हटलंय.

1 Nov 2024, 11:43 वाजता

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सुरक्षा वाढवली

 

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढवली...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुरक्षा वाढली...फोर्स वनचे सहा कमांडो फडणवीसांच्या सुरक्षेत तैनात

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

1 Nov 2024, 11:25 वाजता

वाशिमचे टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात

 

Washim Tomato Farmers : वाशिमच्या मालेगावात टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडलेत.. बदलत्या हवामानामुळे टोमॅटो पिकावर करपा रोगाचा प्रादूर्भाव झालाय.. यामुळे टोमॅटोची गळ वाढलीये... उत्पादनात घट झाल्यानं लागवडीचा खर्चतरी निघतो का असा प्रश्न या शेतक-यांपुढे निर्माण झालाय

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

1 Nov 2024, 10:52 वाजता

राज्यात शंभरी पार केलेले 47 हजार मतदार

 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात शंभरी पार केलेले 47 हजार मतदार...18 ते 19 वयोगटातील मतदारांचा आकडाही लक्षवेधी...निवडणुकीत 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार...18 ते 19 वयोगटातील 22 लाख 22 हजार 392 मतदार

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

1 Nov 2024, 10:22 वाजता

कुलाब्यात 9 कोटी रुपये किमतीचे डॉलर्स जप्त

 

9 crore dollars seized in Mumbai : मुंबईत 9 कोटी रुपयांचं परकीय चलन जप्त...कुलाब्यात 9 कोटी रुपये किमतीचे डॉलर्स जप्त...कुलाबा मतदारसंघात निवडणुक आयोगाच्या पथकाची कारवाई...बँकेचे पैसे असल्याची प्राथमिक माहिती

1 Nov 2024, 09:13 वाजता

लोकसभेत ताई आणि विधानसभेत दादा- अजित पवार

 

Ajit Pawar : काही लोकांनी लोकसभेत सुप्रिया सुळेंना निवडून दिलं. लोकसभेत ताई आणि विधानसभेत दादा, असं काही लोकांनी ठरवलंय, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिलीय. गेल्या विधानसभेत मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलात. लोकप्रतिनिधी म्हणून सर्वाधिक निधी बारामतीसाठी आणला, अशी माहितीही अजित पवारांनी दिलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

1 Nov 2024, 08:36 वाजता

नवी मुंबईत मद्यपी कारचालकानं 3 जणांना उडवलं

 

Navi Mumbai Drunk and Drive : ऐन दिवाळीत नवी मुंबईत ड्रंक अँड ड्राईव्हची घटना घडलीये.. सानपाडा यथे रात्री उशिरा ही दुर्घटना घडलीये... दारुच्या नशेत एका कार चालकानं रस्त्यावर उभ्या असलेल्या तघांना उडवलं.. या दुर्गटनेत तिघे जखमी झालेत.. दारुच्या नशेमुळे कारचालकाला गर्दीचा अंदाज आला नाही. दरम्यान नागरिकांनी या कारचालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलंय. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

1 Nov 2024, 08:05 वाजता

मुख्यमंत्री शिंदे-सदा सरवणकर यांच्यात चर्चा

 

Sada Sarvankar : मुख्यमंत्री शिंदे आणि सदा सरवणकर यांच्यात वर्षा बंगल्यावर चर्चा...जवळपास 2 तास वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि सरवणकरांमध्ये चर्चा...सरवणकर आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम आहे,- सूत्र...उमेदवारी अर्ज मागे घेणार नसल्याची माहिती- सूत्र...उमेदवारीबाबत पुन्हा विचार करण्याचा मुख्यमंत्री यांचा सल्ला..तर उद्या पुन्हा मुख्यमंत्री सोबत सरवणकर यांची चर्चा होण्याची शक्यता सूत्रांची माहिती
 

1 Nov 2024, 07:49 वाजता

व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत वाढ

 

LPG Gas Cylender Rate Hike : व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत वाढ...LPG सिलेंडरमध्ये 62 रुपयांची वाढ.19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला..घरगुती गॅसच्या किमतीत वाढ नाही

बातमीचा व्हिडीओ पाहा-