पंढरपुरातून महात्मा गांधी यांच्या चपलांची चोरी

गांधीजींच्या चपला चोरीला गेल्या. त्या चपला कुणी चोरल्या?  

Updated: Oct 2, 2018, 10:56 PM IST
पंढरपुरातून महात्मा गांधी यांच्या चपलांची चोरी  title=

सोलापूर : महात्मा गांधी यांनी १९२७ साली पंढरपूरच्या मंदिरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं. त्यानंतर ते बाहेर आले त्यावेळी तेथून त्यांच्या चपला गायब होत्या.

शांतीकुमार मोरारजी आपल्या फोर्ड कारमधून गांधीजींना घेऊन पंढरपूरला आले.मात्र दर्शन करून परतल्यानंतर गांधीजींच्या चपला चोरीला गेल्या. त्या चपला कुणी चोरल्या?  

त्यांच्या प्रेमापोटी एका भक्ताने त्यांच्या चपला चोरल्या. त्यानंतर गांधी यांनी पुढील सहा महिने अनवाणी राहिले. कारण गांधी हे मृत प्राण्यांच्या चामड्याच्या चपला घातत असत.