mahatma gandhi jayanti

महात्मा गांधींबद्दलच्या 'या' गोष्टी 90 टक्के लोकांना माहिती नसतील

Gandhi Jayanti 2023: 13 वर्षांचे असताना गांधीजींचे लग्न लावून देण्यात आले. पत्नी कस्तुरबा या त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या होत्या. गांधीजींच्या आयुष्यात शुक्रवार खूप महत्वाचा ठरला. गांधीजींचा जन्म शुक्रवारी झाला. भारताला स्वातंत्र्य शुक्रवारी मिळाले. गाधींजींचा मृत्यूदेखील शुक्रवारी झाला. सुभाषचंद्र बोस यांनी सर्वप्रथम 6 जुलै 1944 रोजी रेडियो रंगून येथून गांधींना राष्ट्रपिता म्हणून संबोधित केले. 

Oct 2, 2023, 07:44 AM IST

महात्मा गांधी यांचे 10 महत्त्वाचे विचार

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 2 ऑक्टोबर रोजी जयंती यानिमित्ताने जाणून घ्या हे विचार. 

Sep 30, 2023, 04:27 PM IST

Gandhi Jayanti 2023 : 'या' 10 मुद्द्यांच्या मदतीने लिहा गांधी जयंतीवर निंबध, पहिला नंबर आलाच म्हणून समजा

Gandhi Jayanti Speech in Marathi : 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची 154 वी जयंती आहे. या निमित्ताने शाळेत वकृत्त्वस्पर्धा आयोजित करण्यात येते. या 10 मुद्द्यांच्या आधारे त्या उत्कृष्ठ भाषण. 

Sep 30, 2023, 07:00 AM IST

Gandhi Jayanti 2023 : 'या' 10 मुद्द्यांच्या मदतीने लिहा गांधी जयंतीवर निंबध, पहिला नंबर आलाच म्हणून समजा

Gandhi Jayanti Speech in Marathi : 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची 154 वी जयंती आहे. या निमित्ताने शाळेत वकृत्त्वस्पर्धा आयोजित करण्यात येते. या 10 मुद्द्यांच्या आधारे त्या उत्कृष्ठ भाषण. 

Sep 30, 2023, 07:00 AM IST

Mahatma Gandhi यांचे प्रेरणादायी विचार; असं जगा की उद्या तुम्ही मरणार...

Mahatma Gandhi Birth Anniversary : अहिंसेच्याच बळावर भारताला स्वातंत्र्य मिळवून देणारे गांधीजी आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रासंगिकता आजच्या काळात अजूनही टिकून आहे. 

Oct 3, 2022, 10:15 AM IST

Mahatama Gandhi jayanti: 'या' स्टार खेळाडूचं महात्मा गांधी यांच्याशी खास कनेक्शन, जाणून घ्या

कोण आहे हा स्टार खेळाडू ? कोणत्या संघाचे प्रतिनिधित्व करतो? महात्मा गांधी यांच्याशी त्याच कनेक्शन काय?

Oct 2, 2022, 04:25 PM IST
Central Government Vande Mataram Abhiyan Started Today PT26S

VIDEO | आता हॅलो नाही तर....; सरकारचे आवाहन

Central Government Vande Mataram Abhiyan Started Today

Oct 2, 2022, 11:45 AM IST

पंढरपुरातून महात्मा गांधी यांच्या चपलांची चोरी

गांधीजींच्या चपला चोरीला गेल्या. त्या चपला कुणी चोरल्या?  

Oct 2, 2018, 10:51 PM IST

Video: बापू कुटीत सोनिया, राहुल गांधी यांनी स्वत:च धुतले स्वत:चे ताट

वर्धा येथे आलेल्या काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया आणि विद्यामान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वावलंबनाचे धडे गिरवले.

Oct 2, 2018, 05:09 PM IST

महात्मा गांधी जयंतीनिमित्त जगातला सगळ्यात मोठ्या चरख्याचं लोकार्पण

साडेपाच टन लोखंडापासून साकारला चरखा

Sep 30, 2018, 11:00 AM IST