नागपूर : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकप्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. काल मुंबईचे माजी पोलीसआयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रातून गंभीर आरोप गृहमंत्र्यावर केले आहे. या पत्राबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गप्प का असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Before Param Bir Singh, Maharashtra DG Subodh Jaiswal had submitted a report to Maharashtra Chief Minister regarding corruption over police transfers. But CM didn't act on it. Hence, DG Jaiswal had to resign from his post: Maharashtra LoP Devendra Fadnavis pic.twitter.com/6kgxNMF5JA
— ANI (@ANI) March 21, 2021