Marathwada News

झोमॅटोवरून पनीर चिली मागवले मिळाले प्लास्टिकचे तुकडे

झोमॅटोवरून पनीर चिली मागवले मिळाले प्लास्टिकचे तुकडे

 ग्राहकाने झोमॅटोवरून पनीर-चिली मागवली असता त्यांच्या घरी थेट प्लास्टिकचे तुकडे पोहोचले असल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.  

Jan 18, 2019, 11:10 PM IST
मंत्री गिरीश बापट यांना उच्च न्यायालयाचा दणका

मंत्री गिरीश बापट यांना उच्च न्यायालयाचा दणका

 मंत्री गिरीश बापटांना उच्च न्यायालयाचा दणका दिला आहे. मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.  

Jan 18, 2019, 04:12 PM IST
प्रकाश आंबेडकरांसाठी ओवैसी आले धावून, वाचा राहुल गांधींना काय म्हणाले?

प्रकाश आंबेडकरांसाठी ओवैसी आले धावून, वाचा राहुल गांधींना काय म्हणाले?

भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी आता एआयएमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी धावून आले आहेत.

Jan 18, 2019, 09:51 AM IST
अंतिम जागा वाटत होण्याआधीच काँग्रेसचा राष्ट्रवादीला झटका

अंतिम जागा वाटत होण्याआधीच काँग्रेसचा राष्ट्रवादीला झटका

महिनाभरापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागावाटपाचा तिढा कायम आहे. अशात औरंगाबाद काँग्रेसने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.  

Jan 17, 2019, 10:51 PM IST
नगरसेवक सय्यद मतीन विरोधात बलात्काराचा गुन्हा

नगरसेवक सय्यद मतीन विरोधात बलात्काराचा गुन्हा

लग्नाचं आमिष दाखवत अत्याचार केल्याची तक्रार

Jan 16, 2019, 04:25 PM IST
जालना लोकसभा मतदार संघात खोतकर विरुद्ध दानवे लढत?

जालना लोकसभा मतदार संघात खोतकर विरुद्ध दानवे लढत?

जालना लोकसभा मतदार संघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. 

Jan 15, 2019, 06:18 PM IST
रत्नाकर गुट्टेंचा आणखी एक कारनामा, शेतकऱ्यांना कर्जाच्या बॅंक नोटीसा

रत्नाकर गुट्टेंचा आणखी एक कारनामा, शेतकऱ्यांना कर्जाच्या बॅंक नोटीसा

गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेडचे चेअरमेन रत्नाकर गुट्टे यांचा आणखीन एक कारनामा समोर आला आहे. 

Jan 15, 2019, 05:33 PM IST
किरकोळ वाद : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मित्रावर चाकूहल्ला

किरकोळ वाद : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मित्रावर चाकूहल्ला

एक धक्कादायक घटना. किरकोळ वादातून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने त्याचाच वर्गातील विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला केला.  

Jan 12, 2019, 11:34 PM IST
शिक्षणासाठी पैसे नसल्याने बारावीतील मुलीची आत्महत्या

शिक्षणासाठी पैसे नसल्याने बारावीतील मुलीची आत्महत्या

इयत्ता बारावीमध्ये शिकणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीने आत्महत्या केली.  

Jan 12, 2019, 11:10 PM IST
उद्योजक रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात पत्नीची तक्रार, गुन्हा दाखल

उद्योजक रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात पत्नीची तक्रार, गुन्हा दाखल

‘द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ या बहुचर्चित चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक विजय गुट्टे यांचे वडील, प्रख्यात उद्योजक रत्नाकर गुट्टे यांच्यासह ८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Jan 12, 2019, 09:30 PM IST
'आमचा युतीचा प्रयत्न आहे, निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे'

'आमचा युतीचा प्रयत्न आहे, निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे'

'काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होऊ नये म्हणून आमचा युतीचा प्रयत्न आहे. या संदर्भांत निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे.'  

Jan 10, 2019, 10:56 PM IST
युती गेली खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचे हित पाहा : उद्धव ठाकरे

युती गेली खड्ड्यात, आधी शेतकऱ्यांचे हित पाहा : उद्धव ठाकरे

शिवसेना - भाजप युतीवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले आहे. यावेळी भाजपवर टीका केली. युती गेली खड्ड्यात, असे सांगत जोरदार टोलेबाजी केली.

Jan 9, 2019, 09:12 PM IST
...तर गाडल्याशिवाय राहणार नाही, कदमांचं शहांना थेट आव्हान

...तर गाडल्याशिवाय राहणार नाही, कदमांचं शहांना थेट आव्हान

'शिवसेनेची पाळमुळं खोलवर रुजलेली आहेत हे अमित शहांना माहीत नाही'

Jan 9, 2019, 10:15 AM IST
...तोपर्यंत मंत्रालयात प्रवेश करणार नाही, पंकजा मुंडेंचा भाजपला घरचा अहेर

...तोपर्यंत मंत्रालयात प्रवेश करणार नाही, पंकजा मुंडेंचा भाजपला घरचा अहेर

'धनगर समाजाला आरक्षण दिल्याशिवाय भाजप पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही'

Jan 7, 2019, 10:48 AM IST
...नाही तर शिवसेनेला 'पटक देंगे', अमित शाहंचे स्वबळाचे संकेत

...नाही तर शिवसेनेला 'पटक देंगे', अमित शाहंचे स्वबळाचे संकेत

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचं लातूरमध्ये आगमन झालं आहे

Jan 6, 2019, 06:45 PM IST
संभाजी भिडेंच्या कार्यक्रमात भारिप-संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

संभाजी भिडेंच्या कार्यक्रमात भारिप-संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

जालन्यात संभाजी भिडे यांचा कार्य़क्रम अखेर पोलीस बंदोबस्तात पार पडला

Jan 6, 2019, 05:55 PM IST
अमित शाह राज्याच्या दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीची चाचपणी

अमित शाह राज्याच्या दौऱ्यावर, लोकसभा निवडणुकीची चाचपणी

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे उद्या ६ जानेवारी लातूर दौऱ्यावर येत आहेत. 

Jan 5, 2019, 10:34 PM IST
नांदेडचे आमदार सावंत यांना ग्रामस्थांची धक्काबुक्की

नांदेडचे आमदार सावंत यांना ग्रामस्थांची धक्काबुक्की

आमदार डी पी सावंत यांना संतप्त ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न केला गेला. 

Jan 5, 2019, 09:13 PM IST
राफेल विमान : मोदी यांनी देशाची डिफेन्स सिस्टीम कमकुवत केली - आंबेडकर

राफेल विमान : मोदी यांनी देशाची डिफेन्स सिस्टीम कमकुवत केली - आंबेडकर

राफेल प्रश्नावर भाजप आणि काँग्रेसची दुटप्पी भूमिका आहे.  

Jan 5, 2019, 06:38 PM IST
शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे, पण कोणी केलेत जमा?

शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे, पण कोणी केलेत जमा?

बँक खात्यात अचानक पैसे जमा झाल्याने बीडच्या दासखेड गावातील शेतकऱ्यांना सुखद धक्का बसला आहे. 

Jan 3, 2019, 07:44 PM IST