Weather News : सावध व्हा! ढगांच्या दाटीमुळं वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; राज्यातील 'या' भागाला झोडपणार
Maharashtra Weather News : मान्सूनच्या आगमनानंतर काही काळासाठी या वाऱ्यांचा वेग मंदावला आणि पाहता पाहता शेतकी संकटात आला. आता मात्र हाच मान्सून परतला आहे आणि...
NEET च्या तयारीसाठी येणाऱ्या मुलांना आरोपी हेरायचे आणि... मराठवाड्यात घोटाळ्याचं रॅकेट?
NEET Scam Racket : NEET घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती आता समोर येतेय. नीट घोटाळ्याचं लातूरसह बीड कनेक्शनही समोर आलंय. या आरोपींनी आणखीही काही विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचं समोर आलंय. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत हे रॅकेट पसरलं असल्याचीही शक्यता वर्तवली जातेय.
'सगळं आरक्षण रद्द करा, फक्त..', जरांगेंची मागणी; म्हणाले, '..तर विधानसभेला गुलाल रुसेल'
Manoj Jarange Patil Warning Over Maratha Aarakshan: मनोज जरांगे-पाटील यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत हल्लाबोल केला आहे.
Maharashtra Weather News : हायअलर्ट! पुढील 12 तास धोक्याचे, 'या' जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट
Maharashtra Weather News : राज्यात मान्सूनचा जोर पुन्हा एकदा वाढलाय. त्यामुळे कोणत्या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने पावसाचा काय अंदाज दर्शविलाय जाणून घ्या कुठे अतिमुसळधार...
फडणवीसांनी राज्यसभेसाठी तुमच्या नावाचा प्रस्ताव पाठवलाय? पंकजा मुंडेंनी एका वाक्यात दिलं उत्तर, 'मला अशी...'
Pankaja Munde on Rajya Sabha: भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राज्यसभेवर पाठवा अशी विनंती केंद्र सरकारकडे केल्याचं समजत आहे. दरम्यान यावर आता पंकजा मुंडे व्यक्त झाल्या आहेत.
Maharashtra Politics : 'पंकजा मुंडेंना जातीयवादी म्हणून...', OBC आंदोलनातून खळबळजनक आरोप
महाराष्ट्रात आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पंकजा मुंडेंना जातीयवादी म्हणून लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये त्यांचा पराभव झाला, असा खळबळजनक आरोप OBC आंदोलनातून करण्यात आला.
धक्कादायक! पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे आढळले उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन
राज्यात 21 जूनपासून होणाऱ्या भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. भरती दम्यान एक धक्कादायक प्रकार घडला आहे. पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवाराकडे आढळले उत्तेजक द्रव्याचे इंजेक्शन सापडले आहे.
'दंगल घडवण्यासाठी...', OBC आंदोलनावरुन मनोज जरांगेचा गंभीर आरोप; 'गरज पडली तर मी...'
Manoj Jarange on OBC Reservation Protest: लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी आंदोलन सुरु केलं असताना मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी गंभीर आरोप केला आहे. दंगल घडवण्यासाठी सरकारने ओबीसी आंदोलन जाणीवपूर्वक उभं केल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.
Maharashtra Politics : पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन? लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतरही 'या' कारणासाठी भाजपची रणनिती
लोकसभा निवडणुकीत पराभवानंतरही भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.
पंकजा मुंडे यांचा पराभव समर्थकांच्या जिव्हारी, चार जणांनी उचचलं टोकाचं पाऊल...कोण होते ते?
Pankaja Munde : भाजप उमेदवार पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. हा पराभव त्यांच्या समर्थकांच्या चांगलाच जिव्हारी लागला. आतापर्यंत बीडमध्ये चार जणांनी आत्महत्या केल्या आहेत. पंकजा मुंडे निवडून येतील त्यांना चांगलं पद मिळेल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना होती.
मृत्यूच्या बातम्यांसंदर्भात बोलताना जरांगेंचा खळबळजनक आरोप; म्हणाले, 'सरकार आणि..'
Maratha Aarakshan Manoj Jarange Patil On Death News: मराठ्यांचं वाटोळं झालं पाहिजे असं सरकारला वाटत असल्याचंही मनोज जरांगे-पाटलांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.
'OBC नेते मराठ्यांविरोधात विष ओकतायेत', जरांगेंचा हल्लाबोल; म्हणाले, 'भुजबळांनी आयुष्यभर..'
Manoj Jarange Patil On OBC Leaders: मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ओबीसी नेते मराठ्यांविरोधात विष ओकत असल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला आहे.
'माझ्यावर कलम 370 नुसार गुन्हा दाखल केला पाहिजे'; पंकजा मुंडे स्वत:च असं का म्हणाल्या?
लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा पराभव झाल्यानंतर त्यांचे समर्थक नैराश्यातून आत्महत्या करत आहेत. यामुळे पंकजा मुंडे यांनी आपल्याला अपराधी वाटत असल्याची उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे.
Google Map मुळे UPSC ची परीक्षेला बसता आलं नाही; छत्रपती संभाजीनगरमधील गोंधळ! वर्ष वाया
UPSC Exam 2024 Google Map Issue: अनेक महिने या परीक्षेसाठी मेहनत करुन अगदी छत्रपती संभाजी नगरपर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचा शेवटच्या क्षणी घात झाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले.
एक राज्य एक गणवेश धोरणाचा फज्जा, राज्यात लाखो विद्यार्थी गणवेशापासून वंचित
Maharashtra School Uniform : राज्य सरकारच्या एक राज्य एक गणवेश धोरणाचा फज्जा उडालाय. त्यामुळे शाळा सुरु झाल्याच्या पहिल्याच दिवशी राज्यात लाखो विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिलेत. मात्र यावरुन विरोधकांनी गंभीर आरोप केलाय.
आईस्क्रिममध्ये बोटाचा तुकडा, कॉफीत प्लास्टिकचे तुकडे, दुधात गोठ्यातलं पाणी... राज्यात चाललंय काय?
Maharashtra : राज्यात सामान्य माणसाच्या आरोग्याशी खेळ सुरु आहे का असा प्रश्न विचारला जात आहे. गेल्या दोन दिवसात धक्कादायक घटना घडल्या आहेत. यामुळे अन्न आणि औषध विभाग करतंय तरी काय असा सवाल उपस्थित होतोय.
'रिश्वत मत लेना, नही तो गब्बर आ जायेगा'; संभाजीनगरमध्ये गब्बरच्या पत्रानं खळबळ
संभाजीनगर पोलिसांना आलेल्या एका पत्रानं एकच खळबळ उडवून दिली आहे. आता तुम्ही म्हणाल हे पत्र कुणाचं आहे? तर हे पत्र आहे चक्क गब्बरचं... लाच घेऊ नका, अन्यथा गब्बर येणार असं म्हणत गब्बरनं थेट धमकीवजा इशाराच दिलाय.
'मला प्रचंड अपराधी आणि दुःखी वाटत आहे', पंकजा मुंडेंची समर्थकांसाठी पोस्ट, 'तुम्हाला शपथ आहे...'
Pankaja Munde Post for Supporters: बीडमधून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. यादरम्यान पंकजा मुंडे यांनी एक्सवर आपल्या समर्थकांसाठी पोस्ट शेअर केली आहे.
'...तर विधानसभेत 288 उमेदवार देणार'; मराठा आरक्षण, सगेसोयऱ्यांच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
Maratha aarakshan : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा जोर धरतोय. पोलिसांची परवानगी नसतानाही मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत.
मनोज जरांगे रिटर्न्स! पुन्हा एकदा उपोषण... 'आता जीव गेला तरी माघार नाही'
Manoj Jarange Returns : मनोज जरांगे पुन्हा एकदा 8 तारखेपासून उपोषणाला बसणार आहेत, गेल्या आंदोलनात सरकारने सगे सोयरे कायदा करण्याचे आश्वासन दिले होते मात्र ते पूर्ण न झाल्याने पुन्हा एकदा जरांगे आता सरकारविरोधात शड्डू ठोकताय.