![पाऊस, परभणी अन् प्रचार... पाऊसधारा अंगावर झेलत उद्धव ठाकरेंकडून भाजपचं खोचक नामकरण पाऊस, परभणी अन् प्रचार... पाऊसधारा अंगावर झेलत उद्धव ठाकरेंकडून भाजपचं खोचक नामकरण](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/24/731689-uddhavtckyry1.png)
पाऊस, परभणी अन् प्रचार... पाऊसधारा अंगावर झेलत उद्धव ठाकरेंकडून भाजपचं खोचक नामकरण
Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर सध्या प्रचारसभांच्या या रणधुमाळीत उद्धव ठाकरे यांनी नुकतीच परभणी येथे भर पावसात सभा घेतली.
![घराबाहेर पडणं टाळा! विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्णतेच्या तीव्र झळा; हवामान विभागाचा इशारा घराबाहेर पडणं टाळा! विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्णतेच्या तीव्र झळा; हवामान विभागाचा इशारा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/24/731688-maharainnews.png)
घराबाहेर पडणं टाळा! विदर्भात वादळी पाऊस, कोकणात उष्णतेच्या तीव्र झळा; हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Weather News : राज्याच्या हवामानात होणारे बदल सातत्यानं चिंता वाढवत असून, विदर्भ आणि मराठवाडा भागापुढं काहीशी संकटं वाढताना दिसत आहेत.
!['गरज आहे त्यांना सुरक्षा द्या, यांना कोण...' पार्थ पवारांना Y+ सुरक्षा मिळताच अंबादास दानवे हे काय म्हणाले? 'गरज आहे त्यांना सुरक्षा द्या, यांना कोण...' पार्थ पवारांना Y+ सुरक्षा मिळताच अंबादास दानवे हे काय म्हणाले?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/23/731381-parthpawarsecurity.jpg)
'गरज आहे त्यांना सुरक्षा द्या, यांना कोण...' पार्थ पवारांना Y+ सुरक्षा मिळताच अंबादास दानवे हे काय म्हणाले?
Loksabha Election 2024 : राज्याच्या राजकारणात सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी डागली तोफ. अंबादास दानवे पार्थ पवार यांच्याविषयीची माहिती ऐकताच काय म्हणाले पाहिलं?
![महाराष्ट्रातील 400 वर्ष जुनी परंपरा! 70 क्विंटल वांग्याच्या भाजी, हजारो भाविकांनी घेतला प्रसादाचा लाभ महाराष्ट्रातील 400 वर्ष जुनी परंपरा! 70 क्विंटल वांग्याच्या भाजी, हजारो भाविकांनी घेतला प्रसादाचा लाभ](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/21/730843-bhandara.jpg)
महाराष्ट्रातील 400 वर्ष जुनी परंपरा! 70 क्विंटल वांग्याच्या भाजी, हजारो भाविकांनी घेतला प्रसादाचा लाभ
निवडणुकीच्या धामधुमीत ही गावकऱ्यांनी चारशे वर्ष जुनी परंपरा पाळली आहे. आहेरवाडीत 70 क्विंटल वांग्याच्या भाजीचा प्रसाद तयार करण्यात आला. हजारो भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.
![माझ्या वाटेला जाऊ नका, मनोज जरांगे यांचा पंकजा मुंडे यांना इशारा; बीड लोकसभेत मराठा-ओबीसी फॅक्टरची एंट्री? माझ्या वाटेला जाऊ नका, मनोज जरांगे यांचा पंकजा मुंडे यांना इशारा; बीड लोकसभेत मराठा-ओबीसी फॅक्टरची एंट्री?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/20/730612-manoj-jarange-pankja-munde.jpg)
माझ्या वाटेला जाऊ नका, मनोज जरांगे यांचा पंकजा मुंडे यांना इशारा; बीड लोकसभेत मराठा-ओबीसी फॅक्टरची एंट्री?
बीड लोकसभेची लढाई आता ऐन भरात आलीय. बीडच्या महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंनी मराठा आरक्षणावरुन एक विधान केलं आणि त्यानंतर जरांगे पाटील आक्रमक झाले.. त्यामुळे बीडच्या निवडणुकीत अचानक मराठा-ओबीसी फॅक्टरची चर्चा सुरु झालीय.
![संदीपान भुमरेंना तिकीट दिल्यामुळे नाराज विनोद पाटलांचे सनसनाटी आरोप संदीपान भुमरेंना तिकीट दिल्यामुळे नाराज विनोद पाटलांचे सनसनाटी आरोप](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/20/730572-vinod-patil-angry.png)
संदीपान भुमरेंना तिकीट दिल्यामुळे नाराज विनोद पाटलांचे सनसनाटी आरोप
Vinod Patil Angry: भुमरेंची उमेदवारी जाहीर केल्यास काही तास उलटले नाहीत तोवर विनोद पाटलांची नाराजी समोर आली आहे.
![महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडतयं? ऐन उन्हाळ्यात धारशिवच्या तुळजाभवानी मंदिरात पाणी शिरलं महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडतयं? ऐन उन्हाळ्यात धारशिवच्या तुळजाभवानी मंदिरात पाणी शिरलं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/20/730547-tulajapur-rain.jpg)
महाराष्ट्रात पहिल्यांदाच असं घडतयं? ऐन उन्हाळ्यात धारशिवच्या तुळजाभवानी मंदिरात पाणी शिरलं
धारशिवच्या तुळजाभवानी मंदिरात अवकाळी पावसामुळे पाणी शिरले आहे.
!['माझा वनवास संपला लवकरच राज्यभिषेक होणार', पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास 'माझा वनवास संपला लवकरच राज्यभिषेक होणार', पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/18/729801-pankaja-munde-beed-loksabha.png)
'माझा वनवास संपला लवकरच राज्यभिषेक होणार', पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास
Pankaja Munde believes on victory in Beed LokSabha : माझा वनवास संपला लवकरच राज्यभिषेक होणार, असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे. त्यावेळी पंकजा काय काय म्हणाल्या? पाहा
![Maharashtra Weather News : 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पाऊस, मुंबईतही दुपारनंतर... Maharashtra Weather News : 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पाऊस, मुंबईतही दुपारनंतर...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/13/727607-maharashtra-weather-news-rain-hailstorm-prediction-vidarbh-marathwada-madhya-maharashtra-mumbai-weather-update.png)
Maharashtra Weather News : 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि पाऊस, मुंबईतही दुपारनंतर...
Maharashtra Weather News : उकाड्याने हैरान असताना राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने डोके दुखी झाली आहे. त्यात अजून किती दिवस पावसाचा अंदाज आहे ते पाहूयात.
![Maharashtra Weather News : ढगांच्या गडगडाटासह पाऊस येणार; राज्याच्या 'या' भागाला सतर्कतेचा इशारा Maharashtra Weather News : ढगांच्या गडगडाटासह पाऊस येणार; राज्याच्या 'या' भागाला सतर्कतेचा इशारा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/12/727321-maharashtramadhya.png)
Maharashtra Weather News : ढगांच्या गडगडाटासह पाऊस येणार; राज्याच्या 'या' भागाला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Weather News : उकाड्यामुळं मुंबई, कोकणकर हैराण, विदर्भ, मराठवाड्यात अवकाळीच्या हजेरीमुळं वाढतोय सर्वांच्याच डोक्याचा ताण
![Jalana Loksabha : रावसाहेब दानवे मारणार विजयाचा सिक्सर? की कल्याण काळे फिरवणार पारडं? Jalana Loksabha : रावसाहेब दानवे मारणार विजयाचा सिक्सर? की कल्याण काळे फिरवणार पारडं?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/10/726878-jalana-loksabha-constituency.png)
Jalana Loksabha : रावसाहेब दानवे मारणार विजयाचा सिक्सर? की कल्याण काळे फिरवणार पारडं?
Jalana LokSabha Election 2024 : जालनामधून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे विजयाचा सिक्सर मारण्याच्या तयारीत आहेत. तर कल्याण काळे (kalyan kale) यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता जालनाचं राजकीय गणित कसं असेल पाहा...!
![पाच पक्ष सोडून आलेले निष्ठावान कसे? उद्धव ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवाराला संजय राठोड यांचा थेट सवाल पाच पक्ष सोडून आलेले निष्ठावान कसे? उद्धव ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवाराला संजय राठोड यांचा थेट सवाल](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/10/726844-sanjay-rathod.jpg)
पाच पक्ष सोडून आलेले निष्ठावान कसे? उद्धव ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवाराला संजय राठोड यांचा थेट सवाल
पाच पक्ष सोडून आलेले निष्ठावान कसे? मंत्री संजय राठोड यांनी संजय देशमुख यांना सवाल केला आहे.
!['...म्हणून वर्गणी काढून मला घर बांधून दिल्यास मी मरेपर्यंत..'; जाहीर सभेत पंकजा मुंडेंचं आवाहन '...म्हणून वर्गणी काढून मला घर बांधून दिल्यास मी मरेपर्यंत..'; जाहीर सभेत पंकजा मुंडेंचं आवाहन](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/09/726312-pankajahome.jpg)
'...म्हणून वर्गणी काढून मला घर बांधून दिल्यास मी मरेपर्यंत..'; जाहीर सभेत पंकजा मुंडेंचं आवाहन
Beed Constituency Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचं लोकसभेचं तिकीट कापून त्यांच्या बहिणीला म्हणजेच राज्याच्या माजी महिला बालविकासमंत्री पंकजा मुंडेंना (Pankaja Munde) तिकीट दिलं आहे.
![शिवसेना ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात दीर विरुद्ध भावजय यांच्यात लढत; धाराशिवचा गड कोण राखणार? शिवसेना ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात दीर विरुद्ध भावजय यांच्यात लढत; धाराशिवचा गड कोण राखणार?](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/05/725271-dharashiv.jpg)
शिवसेना ठाकरे गटाच्या बालेकिल्ल्यात दीर विरुद्ध भावजय यांच्यात लढत; धाराशिवचा गड कोण राखणार?
धाराशिवमधला उमेदवाराचा तिढा आता सुटला. इथं चुलत दीर विरुद्ध भावजय असा नातेसंघर्ष पाहायला मिळणार आहे.
![Maharashtra Weathert News : राज्यात पावसाची शक्यता; 'इथं' यलो अलर्ट, उन्हाच्या झळांपासून सुटका नाहीच Maharashtra Weathert News : राज्यात पावसाची शक्यता; 'इथं' यलो अलर्ट, उन्हाच्या झळांपासून सुटका नाहीच](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/05/725025-maharainwa.png)
Maharashtra Weathert News : राज्यात पावसाची शक्यता; 'इथं' यलो अलर्ट, उन्हाच्या झळांपासून सुटका नाहीच
Maharashtra Weathert News : राज्याच्या कोणत्या भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा इशारा? कुठे वाढणार सूर्याचा प्रकोप...जिल्ह्याजिल्ह्यातील हवामानाचा आढावा
![अकोल्यात लक्षवेधी लढत! भाजप-काँग्रेस-वंचितमध्ये तिरंगी सामना रंगणार अकोल्यात लक्षवेधी लढत! भाजप-काँग्रेस-वंचितमध्ये तिरंगी सामना रंगणार](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/04/724970-akola.jpg)
अकोल्यात लक्षवेधी लढत! भाजप-काँग्रेस-वंचितमध्ये तिरंगी सामना रंगणार
Loksabha 2024 Akola : अकोल्यातली लढत यंदा महाराष्ट्रात लक्षवेधी ठरणाराय. भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असा तिरंगी सामना इथं रंगणाराय. नेमकं काय आहे इथलं राजकीय गणित, पाहूयात हा रिपोर्ट... पंचनामा अकोला लोकसभा मतदारसंघाचा.
![Ahmednagar Loksabha : '...नाहीतर तुमचे बारा वाजतील', रोहित पवारांचा सुजय विखेंना खणखणीत टोला! Ahmednagar Loksabha : '...नाहीतर तुमचे बारा वाजतील', रोहित पवारांचा सुजय विखेंना खणखणीत टोला!](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/03/724462-rohit-pawar-sujay-vikhe-patil-nilesh-lanke.png)
Ahmednagar Loksabha : '...नाहीतर तुमचे बारा वाजतील', रोहित पवारांचा सुजय विखेंना खणखणीत टोला!
Rohit Pawar criticized Sujay Vikhe : इंग्रजी आणि हिंदीवरून निलेश लंके यांना आव्हान देण्याऱ्या सुजय विखे यांच्यासाठी रोहित पवार मैदानात उतरले आहेत. त्यावेळी रोहित पवारांनी खणखणीत टोला लगावला.
![LokSabha: 'मला पवार साहेबांचे आभार मानायचे आहेत,' फडणवीसांनी जाहीर सभेत केलं विधान LokSabha: 'मला पवार साहेबांचे आभार मानायचे आहेत,' फडणवीसांनी जाहीर सभेत केलं विधान](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/03/724352-devendra-fadnavis-sharad-pawar.jpg)
LokSabha: 'मला पवार साहेबांचे आभार मानायचे आहेत,' फडणवीसांनी जाहीर सभेत केलं विधान
LokSabha: भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ध्यातील सभेत बोलताना शरद पवारांचे आभार मानले आहेत. जे आम्हाला इतकी वर्षं जमलं नाही, ते शरद पवारांनी करुन दाखवलं असं म्हणत त्यंनी शरद पवारांचे आभार मानले. भाजपाने वर्ध्यात रामदास तडस यांना उमेदवारी दिली आहे.
![चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रीक बाईकचा स्फोट CCTV मध्ये कैद! 7 जणांचं कुटुंब होरपळलं; पाहा Photos चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रीक बाईकचा स्फोट CCTV मध्ये कैद! 7 जणांचं कुटुंब होरपळलं; पाहा Photos](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/03/724306-bikefiresnphotos.jpg)
चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रीक बाईकचा स्फोट CCTV मध्ये कैद! 7 जणांचं कुटुंब होरपळलं; पाहा Photos
Photos Big Fire In Chhatrapati Sambhaji Nagar: पहाटे 3 च्या सुमारास लागलेल्या आगीमुळे एक संपूर्ण कुटुंब जळून खाक झालं आहे. मरण पावलेल्यांमध्ये दोन सख्खे भाऊ, त्यांच्या पत्नी, 2 लहान मुले आणि आई यांच्या समावेश असून सदर घटनाक्रमाचे काही धक्कादायक फोटो समोर आले आहेत. याच फोटोंवर नजर टाकूयात...
![संभाजीनगरमध्ये इलेक्ट्रीक बाईकचा स्फोट; एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू संभाजीनगरमध्ये इलेक्ट्रीक बाईकचा स्फोट; एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_700x400/public/2024/04/03/724273-bikefiresn.jpg)
संभाजीनगरमध्ये इलेक्ट्रीक बाईकचा स्फोट; एकाच कुटुंबातील 7 जणांचा होरपळून मृत्यू
Chhatrapati Sambhaji Nagar Fire: कापडाच्या दुनाला लागलेल्या भीषण आगीमध्ये या दुकानाच्या वरील मजल्यावरच्या घरातील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुकानामध्ये रात्री इलेक्ट्रीक बाईकची बॅटरी चार्जिंगला लावण्यात आली होती. याच बॅटरीचा स्फोट होऊन आग लागल्याचा अंदाज आहे.