मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याबाबत राज्याचे डोळे लागून होते. विरोधकांकडूनही वारंवार यांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. परंतू आता यासंबधी मोठी अपडेट समोर येत असून उद्या सकाळी 11 वाजता राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार होणार असून, शपथविधीदेखील होणार आहे. राजभवनावर सकाळी हा शपथविधी होणार आहे..
मंत्रिमंडळ विस्तारानंतर 10 ते 17 ऑगस्ट राज्याचे विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन बोलवण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय.
ज्या आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. त्यांना आज सायंकाळपर्यंत मुंबईत येण्याचे निरोप मिळणार आहे.
भाजप
शिंदे गटातील संभाव्य मंत्री