मुकेश अंबानी श्रीमंतांच्या यादीत 11 वेळा सर्वात श्रीमंत व्यक्ती

 मुकेश अंबानी यांनी सर्वात श्रीमंत व्यक्ती.

PTI | Updated: Oct 4, 2018, 09:00 PM IST
मुकेश अंबानी श्रीमंतांच्या यादीत 11 वेळा सर्वात श्रीमंत व्यक्ती title=

मुंबई : फोर्ब्स मॅगझिनच्या श्रीमंतांच्या यादीत सलग अकराव्यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून आपलं  स्थान कायम ठेवलंय. श्रीमंतांच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या अंबानी यांची संपत्ती ४७.३ अब्ज डॉलर्स आहे.त्यांच्या संपत्तीत एका वर्षात ९.३ अब्ज डॉलर्सची भर पडली आहे.

रिलायन्स जिओने अंबानींच्या श्रीमंतीला हातभार लावला असल्याचं बोललं जातंय. तर या यादीत  विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी २१ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह दुसऱ्या स्थानावर आहेत.