मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यात राजकीय भूकंप पाहायला मिळतोय. राज्यात सत्तांतर होणार की काय, अशी भिती व्यक्त होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी व्हीडिओ कॉनफरन्सिंगद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी या दरम्यान विविध मुद्द्यांवर संवाद साधला. मुख्यमंत्री काय काय बोलले हे आपण सविस्तर जाणून घेऊयात. (maharashtra political crisis know cm uddhav thackeray what said about her resignation and all about condition of state politics)
माझी कोविड टेस्ट पॉझिटीव्ह. बोलण्यासारख बरंच. कोविड काळात लढाई लढलो. कठिण काळात कोणीही तोंड दिले नाही अशा परिस्थितीत मला जे कराचे ते प्रश्न प्रमाणिक पणे केले. तेव्हा देशातील पहिल्या पाच मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून होया.माध्यमात अनेक अफवा. मी भेटूत नव्हतो हे काही दिवस शक्य नव्हते. कारण शस्त्रक्रिया. आता सुरुवात केली. पहिली कॅबिनेट रूग्णालयात. शिवसेना हिंदुत्वापासून दूर होऊ शकत नाही म्हणूनच आदित्य एकनाथ शिंदे अयोध्येला. हिंदुत्वावर बोलणारा मी पहिला मुख्यमंत्री.
ही बाळासाहेबांची शिवसेना नाही अशी बातमी पसरविणं आता आली. २०१४ एकट्याच्या ताकदीवर ६३ आमदार शिवसेनेचे आमदार निवडून आले ती पण हिंदुत्वावर. शिवसेना कुणाची बाळासाहेबांची पण मध्ल्या काळात जे मिळाले ते याच शिवसेनेने.
आमदार गायब. काही आमदारांचे फोन येतात. काल परवा निवडणूक झाली. हॉटेल मध्ये गेलो तेव्हा बोललो ही कुठली लोकशाही. शंका ठिक पण लघु शंकेला गेला तरी शंका. मी इच्छेपेक्षा जिद्दीने पूर्ण करणारा. कुठलाही अनुभव नव्हता. नाईलाजाने वेगळा मार्ग घ्यावा लागला. विशेषतः पवार साहेबांनी सांगितले जबाबदारी तुम्हाला घ्यायची आहे. पुढे चालणार नाही. पवारांचा सोनियाजींचा आग्रह म्हणून जिद्द केली .नुसता स्वार्थ नव्हता. वळणदार राजकारण कुणाचेच उपयोगाचे नाही. प्रशासनाची खूप मदत.
धक्का हो धक्का. सत्तेसाठी एकत्र आलो. सकाळी कमलनाथ पवारांचा विश्वास. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर मग काय करायचे? मी त्यांना आपले मानतो त्यांचे माहिती नाही. तुम्ही पळता कशाला? त्यांच्यापैकी कुणीही सांगितले की मी मुख्यमंत्री नको तर मी सोडायला तयार. आज मी वर्षावर मुक्काम हलवतोय. पण हे समोर येऊन बोला.
कुऱ्हाडीची गोष्ट. ज्याने घाव घातल्या जाताहेत त्याच्या वेदना अधिक. शिवसेनेचे लाकूड वापरून शिवसेनेवर वार करु नका. मला कोविड झालाय मी राजीनामा देतो तुम्ही येऊन घेऊन जा. हे काय मोठे आव्हान आहे. शिवसैनिक सोबत तोवर मी कुठल्याही आव्हानाला समोर जाईन. शिवसैनिकांना असे वाटत असेल तर मी पक्ष प्रमुख पद सोडायला तयार आहे. संकाटाला सामोरा जाणारा शिवसैनिक. पण शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर माझी तयारी.
एकदा ठरवू या समोर या सांगा आम्हाला संकोच वाटतोय हे स्पष्ट सांगा. मी सोडायला तयार. आयुष्याची कमाई पद नाहीत. याच माध्यमातून मी तुमच्याशी बोललो. कुटुंब प्रमुख म्हणून मला अनेकांनी सांगितले. ही माझी कमाई. माझे हे नाटक नाही. माझ्यासाठी संख्या विषय गौण. संख्या कशी जमवता हे नगण्य. मी आपला मानतो त्यांनी मला सांगाव मी मुख्यमंत्री पद सोडतो. एकच सांगतो तुमचे प्रेम असे ठेवा.