Mumbai News

माळशेज घाटात दरड कोसळल्याने दोघांचा मृत्यू! रिक्षावर डोंगरकडा पडून काका-पुतण्याचा अंत

माळशेज घाटात दरड कोसळल्याने दोघांचा मृत्यू! रिक्षावर डोंगरकडा पडून काका-पुतण्याचा अंत

Landslide In Malshej Ghat: कल्याण-अहमदनगरला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 चा भाग असलेल्या माळशेज घाटामध्ये हा अपघात घडला असून अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

Jun 12, 2024, 07:22 AM IST
PHOTO: मज्जाच मजा! कमी खर्चात मुंबईजवळचे प्रसिद्ध 15 ट्रेकिंग पॉइंट्स

PHOTO: मज्जाच मजा! कमी खर्चात मुंबईजवळचे प्रसिद्ध 15 ट्रेकिंग पॉइंट्स

Monsoon Trekking Places Mumbai: पावसाळा सुरु झाल्यावर सर्वांना ट्रेकींगचे वेध लागतात. दिवसभर कामात, प्रवासात व्यस्त असलेले मुंबईकर विकेंडला जवळचे ट्रेकींग पॉईंट्स शोधतात. तुम्हालादेखील आसपासच्या डोंगराळ भागात निसर्ग सौंदर्य पाहण्याची इच्छा आहे पण स्पॉट माहिती नाहीत? मग काळजी करु नका. मुंबई जवळचे काही सोपे ट्रेकींग पॉइंट्स जाणून घेऊया.

Jun 11, 2024, 08:27 PM IST
 पाऊले चालती पंढरीची वाट...  आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5 हजार जादा बसेस, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन सुटणार बस

पाऊले चालती पंढरीची वाट... आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5 हजार जादा बसेस, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन सुटणार बस

 आषाढी यात्रेसाठी एसटी ५ हजार विशेष जादा बसेस सोडणार आहे.  ग्रुप बुकींग असल्यास राज्याच्या कोणत्याही गावातून थेट पंढरपूर पर्यंत बस मिळणार आहे. 

Jun 11, 2024, 06:32 PM IST
पावसाळ्यातही मुंबईकरांचा प्रवास सुस्साट होणार? लोकल सेवा ठप्प होऊ नये म्हणून रेल्वे सज्ज

पावसाळ्यातही मुंबईकरांचा प्रवास सुस्साट होणार? लोकल सेवा ठप्प होऊ नये म्हणून रेल्वे सज्ज

Mumbai Local Train Update: मुंबई लोकलही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. मात्र पावसाळ्याच्या दिवसांत मुंबईकरांच्या लोकलचा वेग मंदावतो. 

Jun 11, 2024, 06:23 PM IST
...म्हणून नाना पटोले उद्धव ठाकरेंवर भडकले; महाविकास आघाडीत खूप मोठा वाद

...म्हणून नाना पटोले उद्धव ठाकरेंवर भडकले; महाविकास आघाडीत खूप मोठा वाद

लोकसभा निवडणुकीत महाविकासघाडीने घवघवीत यश मिळवले आहे. यामुळे महायुतीवर दबाव आला आहे. अशातच आता महाविकास आघाडीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.  विधान परिषदेच्या निवडणुकीवरून नाराजी नाट्य रंगले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  हे उद्धव ठाकरे यांच्यावर भडकले आहेत. 

Jun 11, 2024, 04:27 PM IST
'माझे मित्र...' चंद्रकांत पाटलांकडून उद्धव ठाकरेंचं जाहीर कौतुक; नंतर म्हणाले 'हा भगवा नव्हे तर हिरवा...'

'माझे मित्र...' चंद्रकांत पाटलांकडून उद्धव ठाकरेंचं जाहीर कौतुक; नंतर म्हणाले 'हा भगवा नव्हे तर हिरवा...'

लोकसभा निवडणुकीत (LokSabha Election) मिळवलेल्या यशानंतर भाजपा नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) कौतुक केलं आहे. उद्धव ठाकरेंनी सर्वात जास्त मेहनत घेतली अशा शब्दांत त्यांनी स्तुती केली आहे.   

Jun 11, 2024, 03:01 PM IST
'तर 4 महिन्यांनी मीच नमस्कार करेन,' जयंत पाटील यांनी शरद पवारांसमोरच केलं जाहीर, 'माझ्याबद्दल तक्रार असल्यास....'

'तर 4 महिन्यांनी मीच नमस्कार करेन,' जयंत पाटील यांनी शरद पवारांसमोरच केलं जाहीर, 'माझ्याबद्दल तक्रार असल्यास....'

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आपण केवळ 4 महिनेच प्रदेशाध्यक्ष राहणार असल्याचं जाहीर केलं आहे. शरद पवारांसमोर (Sharad Pawar) त्यांनी आपल्याबद्दल काही तक्रार असल्यास साहेबांना सांगा असंही म्हटलं. यानंतर त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता? याची चर्चा रंगली आहे.   

Jun 11, 2024, 02:06 PM IST
दक्षिण मुंबईला जोडणार ट्रान्सहार्बर लिंक; तासांचा प्रवास मिनिटांत होणार, कधी पूर्ण होतोय हा महत्त्वाचा प्रकल्प?

दक्षिण मुंबईला जोडणार ट्रान्सहार्बर लिंक; तासांचा प्रवास मिनिटांत होणार, कधी पूर्ण होतोय हा महत्त्वाचा प्रकल्प?

Mumbai News: मुंबईतील वाहतुककोंडीची समस्या ही नेहमीचीच आहे. वाहतुक कोंडीच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नवनवीन प्रकल्प आखले जात आहे. 

Jun 11, 2024, 02:02 PM IST
Mumbai News : मुंबईत म्हाडाची 3600 घरं, कधी- कुठे- किती दरात विक्रीसाठी उपलब्ध? पाहून घ्या Details

Mumbai News : मुंबईत म्हाडाची 3600 घरं, कधी- कुठे- किती दरात विक्रीसाठी उपलब्ध? पाहून घ्या Details

Mumbai Mhada Homes News : यंदाच्या वर्षी स्वप्नाचं घर घेईनच... असा विडा उचललाय? म्हाडाच्या घरांसंदर्भातली माहिती पाहूनच घ्या.... दुर्लक्ष करणं 'महागात' पडेल... 

Jun 11, 2024, 11:24 AM IST
Mumbai Local News : मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वेसेवा...

Mumbai Local News : मध्य रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; रेल्वेसेवा...

Mumbai Local News : पावसाळा सुरु झाला आणि पहिल्याच पावसात रेल्वे प्रशासनही गोंधळलं. पावसामुळं उभ्या राहणाऱ्या आव्हानांसमवेत काही तांत्रिक अडचणींमुळं सध्या प्रवाशांना काही अडचणींचा सामना करावा लागत आहे.   

Jun 11, 2024, 07:32 AM IST
लोकल ट्रेन पकडा आणि थेट धबधब्यावर पोहचा; मुंबईजवळचे मॉन्सून स्पेशल स्पॉट

लोकल ट्रेन पकडा आणि थेट धबधब्यावर पोहचा; मुंबईजवळचे मॉन्सून स्पेशल स्पॉट

मुंबईच्या जवळ असलेले धबधबे. मुबई लोकल ट्रेन पकडून तुम्ही या धबधब्यांवर जाऊ असता. एका दिवसात तुम्ही येथे फिरुन रिटर्न देखील येऊ शकता. 

Jun 10, 2024, 10:13 PM IST
Bank Job: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज

Bank Job: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत नोकरीची संधी, 'येथे' पाठवा अर्ज

Maharashtra State Co operative Bank Job: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव बँके भरती अंतर्गत असिस्टंट इंटर्नची पदे भरली जाणार आहेत.

Jun 10, 2024, 09:53 PM IST
अजित पवारांनी वर्धापन सोहळ्यात केला शरद पवारांचा उल्लेख; उपस्थितांनी टाळ्या वाजवून केलं कौतुक, म्हणाले 'साहेबांनी...'

अजित पवारांनी वर्धापन सोहळ्यात केला शरद पवारांचा उल्लेख; उपस्थितांनी टाळ्या वाजवून केलं कौतुक, म्हणाले 'साहेबांनी...'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवारांचा (Sharad Pawar) उल्लेख केला. तसंच लोकसभा निवडणुकीच्या निकालावर विश्लेषणही केलं.   

Jun 10, 2024, 09:09 PM IST
अजित पवारांच्या नाराजीनंतर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी; मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला मोठा निर्णय

अजित पवारांच्या नाराजीनंतर महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी; मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला मोठा निर्णय

तिन्ही पक्षातील काही आमदारांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. लवरच मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. 

Jun 10, 2024, 07:51 PM IST
पहिल्याच पावसात 'मुंबईची तुंबई' का झाली? आदित्य ठाकरेंनी सांगितले कारण, 'पंप चालू....'

पहिल्याच पावसात 'मुंबईची तुंबई' का झाली? आदित्य ठाकरेंनी सांगितले कारण, 'पंप चालू....'

Aaditya Thackeray On Mumbai Rain: पहिल्याच पावसात मुंबईत 'हिंदमाता' विभागात पाणी साचले. यावरुनही आदित्य ठाकरेंनी पालिका प्रशासनाला जाब विचारला.

Jun 10, 2024, 06:34 PM IST
मुंबई विमानतळावर सुरक्षेत मोठी त्रुटी, एकाच धावपट्टीवर दोन विमानं...थरारक Video समोर

मुंबई विमानतळावर सुरक्षेत मोठी त्रुटी, एकाच धावपट्टीवर दोन विमानं...थरारक Video समोर

Mumabi Airport : मुंबई विमानतळावरच्या सुरक्षेत मोठी त्रुटी झाल्याचं समोर आलं आहे. एकाच धावपट्टीवर दोन विमानं आल्याने मोठी दुर्घटना होण्याची भीती होती. सुदैवाने थोडक्यात ही घटना टळली. याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. 

Jun 10, 2024, 06:17 PM IST
'अधिवेशन सुरु असतानाच NDA चा आकडा 284 वरुन....', अजित पवारांचा मोठा दावा, '15 ऑगस्टपर्यंत राज्यसभेत...'

'अधिवेशन सुरु असतानाच NDA चा आकडा 284 वरुन....', अजित पवारांचा मोठा दावा, '15 ऑगस्टपर्यंत राज्यसभेत...'

अधिवेशन सुरु असतानाच एनडीएचं संख्याबळ 284 वरुन 300 च्या पुढे जाईल असा मोठा दावा अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. तसंच 1 जुलै ते 15 ऑगस्टपर्यंत राज्यसभेत आपले 3 सदस्य असतील असंही म्हणाले आहेत.   

Jun 10, 2024, 06:07 PM IST
शिंदेंना मिळणार तेवढ्याच जागा अजित पवार गटाला मिळणार का? छगन भुजबळ यांची मागणी मान्य होणार का?

शिंदेंना मिळणार तेवढ्याच जागा अजित पवार गटाला मिळणार का? छगन भुजबळ यांची मागणी मान्य होणार का?

राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यावेळी  छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. 

Jun 10, 2024, 05:53 PM IST
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं न्यूयॉर्कमध्ये निधन

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं न्यूयॉर्कमध्ये निधन

MSA President Amol Kale :  मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचं ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते न्यूयॉर्कमध्ये होते.

Jun 10, 2024, 05:27 PM IST
मध्यरात्र..फुटपाथ..6 महिन्याचं बाळ आणि रिक्षातून बाहेर आलेला 'तो' इसम..थरकाप उडवणारी घटना

मध्यरात्र..फुटपाथ..6 महिन्याचं बाळ आणि रिक्षातून बाहेर आलेला 'तो' इसम..थरकाप उडवणारी घटना

Kalyan Crime: मध्यरात्र...कल्याण शहरातील फुटपाथ..निरव शांतता..भंगार गोळा करणारी महिला रात्रीच्या सुमारास येथे फुटपाथवर झोपलीय. 

Jun 10, 2024, 05:20 PM IST