व्हिडीओ | आईने ५२ सेकंदात सांगितलं लैंगिक अत्याचाराविषयी

हा आणखी एक असा व्हिडीओ आहे, जो लैंगिक अत्याचार थांबवण्यात महत्वाचा ठरू शकतो, या व्हिडीओत एका आईने आपल्या मुलाला ५२ सेकंदात लैंगिक अत्याचार थांबवण्याविषयी सांगितलंय. 

Updated: Aug 1, 2016, 11:10 PM IST
व्हिडीओ | आईने ५२ सेकंदात सांगितलं लैंगिक अत्याचाराविषयी

मुंबई : हा आणखी एक असा व्हिडीओ आहे, जो लैंगिक अत्याचार थांबवण्यात महत्वाचा ठरू शकतो, या व्हिडीओत एका आईने आपल्या मुलाला ५२ सेकंदात लैंगिक अत्याचार थांबवण्याविषयी सांगितलंय. 

(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

हा व्हिडीओ देखील झपाट्याने व्हायरल होतोय. हा व्हिडीओ तुम्ही तुमच्या परिवारासोबत शेअर करा, कारण अनेक परिवारात याविषयी बोललं जात नाही.

मुलं बाहेर नेमकं काय करतात हे पालकांना माहित नसतंच असं नाही, पण काय करत असावेत याची कल्पना नक्की येते, तेव्हा हा ५२ सेंकदाचा व्हिडीओ तुमच्या मुलांना देखील लैंगिक अत्याचार थांबवण्याविषयी मार्गदर्शक ठरू शकतो.

पाहा ५२ सेकंदात आईने सांगितलं लैंगिक अत्याचाराविषयी...

यापूर्वी आलेला आणखी एक व्हिडीओ पाहा

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.