प्रेम, डेटिंग की पॉर्न... पुरुष कशाचा जास्त विचार करतात? पाहा...

प्रेम हा आयुष्याचा अविभाज्य भाग असला तरी पुरुषांना मात्र आणखी एक विषय जास्त जवळचा आहे... आणि तो आहे 'पॉर्न' व्हिडिओ पाहणं.... 

Updated: Jan 6, 2016, 01:33 PM IST
प्रेम, डेटिंग की पॉर्न... पुरुष कशाचा जास्त विचार करतात? पाहा... title=

मुंबई : प्रेम हा आयुष्याचा अविभाज्य भाग असला तरी पुरुषांना मात्र आणखी एक विषय जास्त जवळचा आहे... आणि तो आहे 'पॉर्न' व्हिडिओ पाहणं.... 

होय, आणि हे आम्ही नाही तर हा व्हिडिओ सांगतोय... स्त्रियांना कदाचित हे माहीत नाही असं त्यांना वाटत असेल पण... खरं काही वेगळंच आहे... स्त्रियांनाही याची कल्पना आहे... आणि दोन कॉमेडियन कॅटलिन आणि मॅगन याचबद्दल काही पुरुषांशी संवाद साधत आहेत... 

पाहा, मग त्यांना काय काय उत्तरं मिळतायत... व्हिडिओमधून