वजन कमी करण्यासाठी वयानुसार किती मिनिटं 'चाललं' पाहिजे?
वजन कमी करण्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम म्हणजे चालणे. चालण्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्यासह मानसिक आरोग्य उत्तम राहतं.
Dec 10, 2024, 09:36 PM ISTविराट कोहली, सुनील शेट्टीसह नीरज चोप्राच्या डायटमध्ये एक गोष्ट कॉमन; आजच सुरू करा!
तुम्हाला माहितीये का या सेलिब्रिटींच्या आहारात नेमका कोणता महत्त्वाचा घटक असतो?
Nov 30, 2024, 12:28 PM ISTवजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?
वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?
Oct 15, 2024, 09:11 AM IST1 किलो वजन घटवण्यासाठी किती वेळ द्यावा लागतो?
How to loose weight : वजन कमी करायचंय? आरोग्यदायी जीवनशैली हवीय? आधी त्यासाठीची योग्य पद्धत जाणून घ्या
Aug 7, 2024, 10:19 AM ISTKartik Aaryan fat loss : चंदू चॅम्पियन सिनेमासाठी कार्तिक आर्यनने कमी केलं 32 टक्के फॅट, पाहा कसं?
Kartik Aaryan drops fat Weight : अभिनेता कार्तिक आर्यनचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘चंदू चॅम्पियन’ गेल्या काही दिवसांपासून (Chandu Champion) चर्चेत आहे. या सिनेमाचं पोस्टर रिलीज करण्यात आलं होतं.
May 19, 2024, 09:33 PM ISTवजन कमी करण्यासाठी 'या' रंगाचे तांदूळ फायदेशीर!
अनेकदा लोकांच्या मनात ब्राऊन राईस आणि व्हाईट राईसमध्ये गोंधळ निर्माण होत असतो. अशापरिस्थितीत आज आपण जाणून घेणार आहोत की, दोघांमध्ये काय चांगलं आहे! तसेच वजन कमी करण्यासाठी कोणता तांदूळ फायदेशीर आहे.
Apr 22, 2024, 05:12 PM ISTदररोज किती कॅलरीज बर्न कराल? शरीराला किती प्रमाणत असते त्यांची गरज, पाहा सोपं गणित
Calorie Chart For Weight Loss: हल्लीच्या धकाधकीच्या आयुष्यात बऱ्याचदा आरोग्य आणि आरोग्यविषयक गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. पण, जेव्हा जाग येते तेव्हा चारही बाजूंनी चांगल्या सवयी लावण्यासाठीचे प्रयत्न सुरु होतात.
Jan 24, 2024, 02:45 PM IST
सलमान- शाहरुखची 6 Pack Abs बॉडी गायब; हे इतके लठ्ठ कसे झाले?
असे हे सेलिब्रिटी जरा जास्तच जाडजूड झाले तर, ते नेमके कसे दिसतील?
Dec 26, 2023, 02:58 PM IST
उंचीनुसार नेमकं किती असावं वजन? पाहा, निरोगी राहा...
Weight According to height : मुळात वजन कमी करण्यापेक्षा आपल्यासाठी हे जाणून घेणं महत्वाचं आहे की, निरोगी व्यक्तीचं वजन, वय आणि उंची किती असावी.
Nov 12, 2023, 09:09 AM IST
Weight Loss Fruits : 'ही' चार फळे वजन कमी करण्यास मदत करतात, पोटाची चरबी होईल कमी
Weight Loss Fruits : अनेकांना वजन कमी करण्याची मोठी चिंता असते. वजन वाढीबरोबर चरबी वाढत असेल तर काही फळांचे सेवन केले तर ते नक्कीच फायद्याचे ठरते. ताजी फळे आपल्या आरोग्यासाठी चांगली मानली जातात. कारण त्यामध्ये सर्व प्रकारचे पोषक घटक असतात जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. वजन कमी करण्यासाठी अनेक लोक फळांचे सेवन करतात. आजकाल वाढते वजन ही एक मोठी समस्या बनली आहे, यामुळे आपल्याला उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च बीपी, मधुमेह आणि हृदयविकाराचा झटका यासह अनेक आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे फळे खाणे कधीही चांगले.
Jun 17, 2023, 02:01 PM ISTWeight Loss करण्यासाठी आता घाम गाळायची गरज नाही, कसं ते जाणून घेण्यासाठी वाचा...
Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी अनेकजण जीमला जातात, आहारात बदल करतात, जेवण कमी करतात तरी देखील वजन कमी होत नाही. मात्र आता काळजी करण्याची गरज नाही, तुमच्य आहारात फक्त या 4 पद्धतीच्या चपातीचा समावेश करा...
May 28, 2023, 10:26 AM ISTHealth Benefits : पुरुषांनी का खावा लसूण? फायदे जाणून आजच खायला सुरुवात कराल
Garlic Health Benefits For Male : लसूण हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण पुरुषांनी रोज लसून खाल्लं पाहिजे. लसूण खाण्याचे फायदे जाणून तुम्ही नक्कीच आजपासूनच आहारात त्याचा समावेश कराल.
May 24, 2023, 03:08 PM ISTWeight Loss Tips : उन्हाळ्यात या गोष्टी खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते, यापासून लांब राहणे योग्यच
Weight Loss Tips : वजन वाढण्याचे कारण चुकीचे खाणे असू शकते. त्यामुळे उन्हाळ्यात या गोष्टी खाऊ नका. काळजी घ्या आणि वजन वाढीपासून स्वत:ला वाचवा.
May 6, 2023, 10:47 AM ISTवजन कमी करण्याचा 80/20 स्मार्ट फॉर्म्युला, तुम्हाला माहितीये का?
Weight Loss Tips : कितीही प्रयत्न केले, पण वजन काही केल्या कमी होत नाहीये? त्या चिंतेनं जास्त ताण घेऊ नका... पाहा हा अनोखा आणि सोपा मार्ग....
May 3, 2023, 02:27 PM IST
वजन पटापट कमी करायचंय? वापरा 'हे' herbs
सध्या ग्रीन टी, ब्लॅक टी या आणि अशा अनेक प्रकारच्या चहा, डिटॉक्स काढे या उपायांवर भर दिला जात आहे, पण...
Oct 10, 2022, 08:21 AM IST