नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात कोठेही दुर्घटना झाली तर रस्ते दुर्घटना प्रबंधन सेवेसाठी एक टोल फ्रि नंबर जारी केला आहे. रस्ते परिवहन आणि राजमार्ग राज्यमंत्री राधाकृष्णन यांनी एका प्रश्नाच्या लिखीत स्वरूपात उत्तर देतांना राज्यसभेत ही माहिती दिली आहे.
दूरंसचार विभागाने रस्ते दुर्घटना प्रबंधन सेवेसाठी चार अंकी हा नंबर जारी केला आहे. एनएचएआई ही इंडियन मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड या योजनेवर काम करणार आहे.