सोशल मीडियावर व्हायरल मोदींच्या त्या फोटो मागचं सत्य

काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जर्मनच्या चान्सलरने पंतप्रधान मोदींसोबत हात मिळवला नाही अशी चर्चा यामागे सुरु होती पण या मागचं सत्य काही वेगळंच आहे.

Updated: Jun 4, 2016, 11:31 PM IST
सोशल मीडियावर व्हायरल मोदींच्या त्या फोटो मागचं सत्य title=

मुंबई : काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जर्मनच्या चान्सलरने पंतप्रधान मोदींसोबत हात मिळवला नाही अशी चर्चा यामागे सुरु होती पण या मागचं सत्य काही वेगळंच आहे.

पाहा व्हिडिओ