'मुस्लिम पर्सनल लॉ'त सुधारणा करा, मोदींना मुस्लिम महिलांचे पत्र

भारतातील मुस्लिम महिला आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. मुस्लिम पर्सनल लॉमध्ये सुधारणा करण्याची विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली आहे.

PTI | Updated: Nov 27, 2015, 09:17 PM IST
'मुस्लिम पर्सनल लॉ'त सुधारणा करा, मोदींना मुस्लिम महिलांचे पत्र title=

 नवी दिल्ली : भारतातील मुस्लिम महिला आंदोलकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय. मुस्लिम पर्सनल लॉमध्ये सुधारणा करण्याची विनंती त्यांनी पंतप्रधानांना केली आहे.

भारतीय मुस्लिम महिला आंदोलन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. मुस्लिम पर्सनल लॉमध्ये सुधारणा करण्यासाठी मुस्लिम महिलांना संघटना काढली आहे. या संघटनेनं मोदींकडे पत्र पाठवून विनंती केली आहे.

या पत्रात अनेक मुद्दे मांडले आहेत. असे असले तरी मात्र, या पत्रात नेमकं काय म्हटलंय. 

१ एक लग्न केलं असताना दुसरे लग्नाला परवानगी कशी?
२ मुस्लिम महिलांसंदर्भात भेदभाव केला जातो
३ मुस्लिम पर्सनल लॉमध्ये बदल करावा
४ घटस्फोट ९० दिवसात कायद्यानुसार व्हावा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.