दिवाळीआधी सामान्यांच्या खिशावर महागाईचा 'स्ट्राईक', पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मोठी वाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मोठी दरवाढ करण्यात आली आहे.

Updated: Oct 15, 2016, 07:52 PM IST
दिवाळीआधी सामान्यांच्या खिशावर महागाईचा 'स्ट्राईक', पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये मोठी वाढ  title=

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये मोठी दरवाढ करण्यात आली आहे. पेट्रोलचे भाव 1.34 रुपये प्रती लिटर तर डिझेलचे दर 2.37 रुपये प्रती लीटरनं वाढवण्यात आले आहेत. आज मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू होणार आहेत.