रोहतकच्या मुलींनी आणखी एकाची केली होती धुलाई

हरियाणाच्या बहादुर मुलींचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, या मुलींनी आणखी एका मुलाची यापूर्वी धुलाई केल्याचा हा व्हिडीओ आहे.

Updated: Dec 2, 2014, 08:06 PM IST
रोहतकच्या मुलींनी आणखी एकाची केली होती धुलाई title=

रोहतक : हरियाणाच्या बहादुर मुलींचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे, या मुलींनी आणखी एका मुलाची यापूर्वी धुलाई केल्याचा हा व्हिडीओ आहे.

यात दोन मुली एका मुलाला शिव्यांसह लाथा-बुक्यांचा प्रसाद एका मुलाला देत आहेत. हा व्हिडीओ महिन्याभरापूर्वीचा असल्याचं सांगण्यात येत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.