बिहारमध्ये कचऱ्यात आढळल्या फाटलेल्या जुन्या नोटा

बिहारच्या गोपाळगंज येथे फाडलेल्या ५०० रुपयांच्या जुन्या नोटा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळल्या आहेत. नोटांचा मोठ्या प्रमाणात खच येथील कचऱ्याच्या ढिगा-यात आढळलाय. 

Updated: Dec 30, 2016, 04:16 PM IST
बिहारमध्ये कचऱ्यात आढळल्या फाटलेल्या जुन्या नोटा title=

गोपाळगंज : बिहारच्या गोपाळगंज येथे फाडलेल्या ५०० रुपयांच्या जुन्या नोटा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळल्या आहेत. नोटांचा मोठ्या प्रमाणात खच येथील कचऱ्याच्या ढिगा-यात आढळलाय. 

आज जुन्या नोटा बंकेत जमा करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबरला मोदींनी नोटाबंदी जाहीर केली होती. त्यानंतर उद्यापर्यंत जुन्या नोटा जमा करण्याची मुदत देण्यात आली होती.