रवींद्रनाथांच्या ठाकूरबाडीत महानायकाने गायलं राष्ट्रगीत

महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या आवाजात राष्ट्रगीत गायलंय. हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागौर यांच्या घरी चित्रित करण्यात आलं आहे. कोलकात्यात जोरासांको, ठाकुर बाड़ी येथे रवींद्रनाथ टागौर यांचं घर आहे.

Updated: Jan 26, 2015, 09:22 AM IST
रवींद्रनाथांच्या ठाकूरबाडीत महानायकाने गायलं राष्ट्रगीत title=

कोलकाता : महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या आवाजात राष्ट्रगीत गायलंय. हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागौर यांच्या घरी चित्रित करण्यात आलं आहे. कोलकात्यात जोरासांको, ठाकुर बाड़ी येथे रवींद्रनाथ टागौर यांचं घर आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.