कोलकाता: नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बांग्ला भाषेत एक आध्यात्मिक गाणं लिहिलंय. ममता बॅनर्जी यांनी हे गाणं दुर्गा मातेला समर्पित केलंय. ममतांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आणि हे गाणं जगातील सर्व मातांना समर्पित केलं.
माँ दुर्गा प्रेम, स्नेह आणि चांगुलपणाचं प्रतिक आहे. त्यांच्या आशिर्वादानं आपलं जीवन प्रकाशित आणि समृद्ध होतं. आई नेहमी विश्वव्यापी असते आणि माझ्या गाण्यात याच थीमला हायलाईट केलंय.
ऐका हे गाणं -
आणखी वाचा - पाहा नवरात्रीचे ९ शुभ मुहूर्त, ९ दिवसात भाग्योदय
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.