मोठी बातमी! एक-दोन नाही तब्बल 6556 Extra Trains सोडणार; मुंबई, पुण्यातूनही...
Indian Railways Special Trains Update: मध्य रेल्वेबरोबरच पश्चिम रेल्वेच्या मार्गांवरही या विशेष ट्रेन चालवल्या जाणार असून मुंबई आणि पुण्यातूनही अनेक गाड्या सोडल्या जाणार आहेत.
Oct 11, 2024, 09:24 AM ISTVijayadashami 2024 : विजयादशमी हा सण का साजरा करण्यात येतो? सीमोल्लंघन म्हणजे नेमकं काय?
Dasara 2024 : दसरा म्हणजे विजयादशमीचा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो. दसऱ्याच्या दिवशी सीमोल्लंघन करण्याला खूप महत्त्व आहे. पण सीमोल्लंघन म्हणजे काय समजून घेऊयात.
Oct 9, 2024, 05:18 PM ISTDasara 2024 : दसऱ्याला 'सोनं' म्हणून आपट्याची पानंच का लुटतात? धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या
Dasara 2024 : सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा, असं म्हणत दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं ही सोनं म्हणून का लुटतात यामागील कारणं तुम्हाला माहितीये का?
Oct 9, 2024, 04:32 PM ISTआता Confirm तिकीट मिळणारच; दसऱ्यापासून दिवाळीपर्यंत Indian Railway ची प्रवाशांसाठी खास सोय!
Indian Railway : आगामी सणासुदीचे दिवस लक्षात घेता भारतीय रेल्वेच्या वतीनं काही महत्त्वाचे निर्णय घेत प्रवाशांच्या अनुषंगानं खास सोय करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
Sep 30, 2024, 03:07 PM IST
Shardiya Navratri 2024 : नवरात्रीत पहिल्यांदाच अखंड ज्योत लावणार आहात? मग 'या' चुका टाळा, अन्यथा...
Shardiya Navratri 2024 : नवरात्रीमध्ये घटस्थापना करुन अखंड ज्योत लावण्यात येते. देवी मातेसमोर 9 दिवस ही ज्योत अखंड तेवत असतं, यामुळे घरात सुख आणि सौभाग्य नांदते, अशी मान्यता आहे. जर तुम्हीही पहिल्यांदाच अखंड ज्योत लावणार असाल तर नियम जाणून घ्या, अन्यथा तुमची पूजा अर्पूण मानली जाईल.
Sep 30, 2024, 12:47 PM ISTShardiya Navratri 2024 : यंदा शारदीय नवरात्रीमध्ये देवीचं वाहन अशुभ; हे संकेत धोकादायक, जाणून घ्या काय सांगतात ज्योतिषचार्य
Shardiya Navratri 2024 : वर्षाला 4 नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. शारदीय, चैत्र आणि दोन गुप्त नवरात्री साजरी करण्यात येते. यातील शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व असून ती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यंदा शारदीय नवरात्री 3 ऑक्टोबरला साजरी करण्यात येणार आहे.
Sep 29, 2024, 01:02 PM ISTVIDEO: मोबाईल पाहण्यात मग्न होती काजोल, दुसऱ्याच क्षणी तोल गेला अन्...
Kajol Falls While Watching Mobile: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे काजोलच्या एका व्हायरल व्हिडीओची. सध्या यातून तुम्ही पाहू शकता की कशाप्रकारे काजोल मोबाईल पाहता पाहता खाली पडतो.
Oct 21, 2023, 08:16 PM ISTNavratri 2023 : शारदीय नवरात्रीत घटस्थापनेसाठी फक्त एकच शुभ मुहूर्त, जाणून शास्त्रशुद्ध पूजा विधी; पाहा Video
Navratri 2023 : गणपतीनंतर हिंदू धर्मात शारदीय नवरात्रोत्सवाला अतिशय महत्त्व आहे. महाराष्ट्रात घरोघरी घटस्थापना केली जाते. घटस्थापनेसाठी फक्त एकच शुभ मुहूर्त आहे. तर जाणून घ्या मुहूर्त, घटस्थापनेची शास्त्रशुद्ध पूजा विधी जाणून घ्या संपूर्ण माहिती...
Oct 14, 2023, 07:49 PM ISTभारतात का आयात केला जातोय 'हा' चकाकणारा मासा? जाणून घ्या महत्त्वं...
Fish Import for Durga Puja: समुद्रातून मिळणाऱ्या मासळीलाही देश पातळीवर मोठी मागणी असते. पण, याच भारतात आता चक्क एका माशाची आयात केली जात आहे. माहितीये?
Sep 21, 2023, 09:48 AM IST
Video | Exclusive : रणबीर कपूर आणि मौनी रॉय दिसले एकत्र, पाहा व्हिडिओ
Exclusive: Ranbir Kapoor and Mouni Roy spotted together, watch video
Oct 3, 2022, 07:25 PM ISTVideo | Exclusive : रणबीर कपूर आणि मौनी रॉय दिसले एकत्र, पाहा व्हिडिओ
Exclusive: Ranbir Kapoor and Mouni Roy spotted together, watch video
Oct 3, 2022, 07:00 PM ISTबांगलादेशमध्ये हिंदूंविरोधात मोठा हिंसाचार, मंदिर तोडफोडीनंतर 29 घरांना लावली आग
बांगलादेशमध्ये कट्टरवाद्यांनी पुन्हा एकदा हिंदूंना लक्ष्य केलं आहे
Oct 18, 2021, 07:56 PM ISTघटस्फोटानंतर महिला खासदाराची प्रियकरासोबत जल्लोषात दुर्गा पूजा
खासदार आणि प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री नुसरत जहा अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असता
Oct 13, 2021, 07:50 PM ISTदुर्गापूजेच्या निमित्ताने 'कभी खुशी कभी गम'चं कुटुंब एकत्र आलं आणि....
पाहा सेलिब्रिटींची दुर्गापूजा...
Oct 7, 2019, 08:17 AM ISTपतीसह दुर्गापूजेसाठी पोहोचल्या संसदेतील ग्लॅमरस खासदार नुसरत जहाँ
त्या कायमच चर्चेत असतात...
Oct 6, 2019, 01:23 PM IST