फास्ट ट्रेनसमोर अडकलेल्या व्यक्तीचा मृत्यू होता अटळ, पण झाला चमत्कार...

 एक जुनी म्हण आहे देव तारी त्याला कोण मारी... ही म्हण या व्हिडिओतील व्यक्तीच्याबाबत खरी झाली आहे.  एक फास्ट ट्रेन येत होती तो माणूस ट्रेनच्या विरूद्ध दिशेला पाहत होता आणि त्याचे लक्ष नसताना मागून ट्रेन आली पण दुसऱ्या एका व्यक्तीने पळत जाऊन त्याचे प्राण वाचविले. 

Updated: Feb 24, 2017, 10:27 PM IST
फास्ट ट्रेनसमोर अडकलेल्या व्यक्तीचा मृत्यू होता अटळ, पण झाला चमत्कार... title=

मुंबई :  एक जुनी म्हण आहे देव तारी त्याला कोण मारी... ही म्हण या व्हिडिओतील व्यक्तीच्याबाबत खरी झाली आहे.  एक फास्ट ट्रेन येत होती तो माणूस ट्रेनच्या विरूद्ध दिशेला पाहत होता आणि त्याचे लक्ष नसताना मागून ट्रेन आली पण दुसऱ्या एका व्यक्तीने पळत जाऊन त्याचे प्राण वाचविले. 

हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. गेल्या काही दिवसापासून यूट्यूबवर तो टॉप ट्रेंडिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.  हा व्हिडिओ २२ फेब्रुवारीला पोस्ट करण्यात आला. आतापर्यंत ११ लाख ७६ हजार २६५ जणांनी पाहिला आहे...

तुम्हीही पाहा हा व्हिडिओ..