पाकिस्तानचा दहशतवादी हाफिज सईदची धमकी

पाकिस्तानचा दहशतवादी हाफिज सईदने धमकी दिली आहे. हाफिजने पाकिस्तानच्या अॅटम बॉम्बवर आपलं नियंत्रण असल्याचं म्हटलं आहे. 

Updated: Jan 20, 2016, 02:00 PM IST
पाकिस्तानचा दहशतवादी हाफिज सईदची धमकी title=

पेशावर : पाकिस्तानचा दहशतवादी हाफिज सईदने धमकी दिली आहे. हाफिजने पाकिस्तानच्या अॅटम बॉम्बवर आपलं नियंत्रण असल्याचं म्हटलं आहे. 

(व्हि़डीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

हाफिजची ही धमकी सर्वांसाठी भीषण आहे. हाफिजवर पाकिस्तानच्या पंतप्रधानांची देखील खिल्ली उडवतोय.

हाफिज सईदने भारतातील अनेक हल्ल्यात मास्टर माईंडची भूमिका पार पाडली आहे. या व्हिडीओतील हाफिजच्या भाषणातील धमकी अतिशय गंभीर स्वरूपाची आहे.