आता पुरुषाला स्त्री होणं शक्य, सर्जरीने होणार लिंग बदल

पुरुषाला आता स्त्री सारखं जीवन जगणं शक्य होणार आहे. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे. पण आता पुरुष त्याचं लिंग हे स्त्री लिंगमध्ये रुपांतर करू शकणार आहे.

Updated: Dec 6, 2015, 12:03 AM IST
आता पुरुषाला स्त्री होणं शक्य, सर्जरीने होणार लिंग बदल title=

लंडन : पुरुषाला आता स्त्री सारखं जीवन जगणं शक्य होणार आहे. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे. पण आता पुरुष त्याचं लिंग हे स्त्री लिंगमध्ये रुपांतर करू शकणार आहे.

अॅंजियोग्राफी या युरोपीयन सोसायटीने एक अॅनिमेटड व्हिडिओ बनवला आहे. ज्यामध्ये पुरुषाचं लिंग रुपांतर कसं करता येऊ शकतं हे दाखवण्यात आलं आहे.

शस्त्रक्रिया करून लिंग बदल केल्यानंतर माणसातही ते सर्व बदल दिसणार आहेत, जे महिलांच्या दैनंदिन जीवनाशी संबधित असतात. पण लिंग बदल करण्याआधी त्या पुरुषाची मानसिकता तपासली जाईल. त्यानंतर 18 महिने स्त्री सारखं जीवन जगावं लागेल आणि त्यानंतरच तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच लिंग बदल करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

 व्हिडिओ मेडीकल चाचणीशी संबधित आहे, गैरसमझ करुन घेऊ नका.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.