पंतप्रधान नरेंद्र मोदी पशुपतीनाथाच्या दर्शनाला

श्रावणी सोमवारला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पशुपतीनाथाचं दर्शन घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नेपाळ दौ-याचा आजचा दुसरा दिवस आहे. 

Updated: Aug 4, 2014, 12:26 PM IST
पंतप्रधान नरेंद्र मोदी पशुपतीनाथाच्या दर्शनाला title=

काठमांडू : श्रावणी सोमवारला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पशुपतीनाथाचं दर्शन घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नेपाळ दौ-याचा आजचा दुसरा दिवस आहे. 

आज सकाळीच मोदी पशुपतीनाथाचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले. या ठिकाणी ते रुद्राभिषेक करणारेत. मोदींच्या दौ-यानिमित्त कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. 

आज श्रावणी सोमवार असल्यानं मोदींच्या पशुपतीनाथ भेटीचं खास महत्वं आहे. हे मंदिर 1700 वर्षांपूर्वीचं असल्याचं सांगण्यात येतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.