अख्खी घोरपड गिळण्याचा सापाचा प्रयत्न

मॅक्सिकोमधल्या मरीन बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांनी एक थरारक व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओमध्ये एक साप अख्खी घोरपड गिळायचा प्रयत्न करत आहे. 

Updated: Mar 7, 2016, 04:15 PM IST
अख्खी घोरपड गिळण्याचा सापाचा प्रयत्न title=

मॅक्सिको: मॅक्सिकोमधल्या मरीन बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांनी एक थरारक व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओमध्ये एक साप अख्खी घोरपड गिळायचा प्रयत्न करत आहे. 

ही घोरपड खाताना सापाला प्रचंड मेहनत करावी लागतेय, हे या व्हिडिओमध्ये पाहता येईल. या घोरपडीला खाताना सापाच्या जबड्यालाही दुखापत झाली. मॅक्सिकोमधल्या कॅम्पेचच्या जंगलामध्ये हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे.  

पाहा हा थरारक व्हिडिओ