व्हिडिओ : भर रस्त्यात महिलेने उतरविले कपडे, कारण ऐकाल तर धक्का बसेल

नुकतीच एक विचित्र पण मनाला भिडणारी घटना लंडनच्या रस्त्यावर घडली. एका महिलेने गेल्या बुधवारी लंडनच्या प्रसिद्ध पिसाडिल्ली सर्कसच्या रस्त्यावर सर्वांच्या समोर कपडे उतरविले. 

Updated: Aug 21, 2015, 04:37 PM IST
व्हिडिओ : भर रस्त्यात महिलेने उतरविले कपडे, कारण ऐकाल तर धक्का बसेल title=

लंडन : नुकतीच एक विचित्र पण मनाला भिडणारी घटना लंडनच्या रस्त्यावर घडली. एका महिलेने गेल्या बुधवारी लंडनच्या प्रसिद्ध पिसाडिल्ली सर्कसच्या रस्त्यावर सर्वांच्या समोर कपडे उतरविले. 

अत्यंत गर्दीचे असलेले या ठिकाणी महिला कपडे उतरविताना दिसली आणि सर्व जण चकीत झाले. 

अधिक वाचा :  मुस्लिम व्यक्ती मागतो मुंबईकडे विश्वासाची मिठी!

वेस्ट नावाच्या या महिलेने आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली आणि तिच्या हातात एक मार्कर होता. तसेच तिच्या पायाजवळ एक साइन बोर्ड होता. त्यावर जे काही लिहिले होते. ते वाचल्यावर बहुतांशी जण भावुक झाले. 

वेस्ट हिने हा प्रयोग करण्याचे कारण बोर्डावर लिहिले होते. ती छोटी असताना कुपोषणग्रस्त होती. त्यामुळे तिला याचा मानसिक खूप त्रास व्हायचा. एकदा तर तिने आत्महत्या करण्याचेही ठरविले होते. कुुपोषणाविरूद्ध लढा देण्यासाठी  आणि आत्मविश्वास गमाविलेल्यांना आधार देण्यासाठी हा सुंदर प्रयोग या तरूणीने केला आहे. 

अधिक वाचा :  लज्जास्पद : शॉवरखाली अंघोळ करणाऱ्या महिलांचे छुप्या कॅमऱ्याने शुटिंग

पण काही दिवसांनंतर तिने या परिस्थितीवर मात केली आणि त्यामुळे तिने निर्णय घेतला की ज्या व्यक्तीने आत्मसन्मान गमावला आहे, तसेच जे कुपोषित आहेत. त्यांची मदत केली पाहिजे. त्यामुळे तिने मार्कर हातात पकडला आणि तिच्या या निर्णयाशी सहमत असलेल्यांना मार्करने तिच्या शरिरावर लव-मार्क काढायला सांगितले. 

वेस्ट हिचा प्रयोग पोलिसांच्या देखरेखीखाली करण्यात आला. त्यामुळे तिला कोणताही त्रास होणार नाही. 

पाहा हा टचिंग व्हिडिओ...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.