जगातील सर्वात थंड १० देश... संपूर्ण यादी

मुंबईसह राज्यात सध्या थंडीची लाट आहे. मुंबईत बऱ्याच वर्षानंतर बोचरी थंडी जाणवते आहे. 

Updated: Jan 5, 2016, 07:12 PM IST
जगातील सर्वात थंड १० देश... संपूर्ण यादी  title=

मुंबई : मुंबईसह राज्यात सध्या थंडीची लाट आहे. मुंबईत बऱ्याच वर्षानंतर बोचरी थंडी जाणवते आहे. पण जगात अशी काही ठिकाणं आहे, की तेथील उणेपेक्षा खाली जाते. 

आज आम्ही तुम्हांला १० अशी ठिकाणं सांगणार आहोत, ज्या ठिकाणी तुमची कुल्फी जमू शकते. 

10. इस्तोनिया 
या यादीत दहाव्या स्थानी आहे इस्तोनिया आहे. फिनलंड आणि बाल्टिक समुद्राच्या मध्यभागी असलेल्या या प्रदेशात हिवाळ्यात या प्रदेशाचे तापमान -७ ते -३ पर्यंत कमी होते. उन्हाळ्यात या भागाचे तापमान १६.५ अंश सेल्सिअस असते. या देशात खूप कमी पाऊस पडतो. 

9. फिनलंड
फिनलंड या देशातील तापमान हिवाळ्यात -४५ अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाते.  

8. मंगोलिया
मंगोलिया हा मध्य आशियातील एक देश असून उन्हाळ्यात याचे तापमान ० अंश सेल्सिअस असते. हिवाळ्यात हे तापमान -२० अंश सेल्सिअसपर्यंत जाते 

.........

7. आयर्लंड
आयर्लंडमध्ये हिवाळ्यात तापमान -४० अंश सेल्सिअस असते. 

.........

6. ग्रीनलँड
ग्रीनलँड जगातील सर्वात मोठे बेट आहे. सूर्य दर्शन या बेटावर होत नाही. सदासर्वदा बर्फांनी अच्छादित हे बेट असते. उन्हाळ्यात या ठिकाणचे तापमान -७ अंश सेल्सिअस असते. 

.........


5. अमेरिका
उत्तर अमेरिकेतली सर्वात थंड हवामान अलास्का येथे असते. हिवाळ्यात -३० अंश सेल्सिअस तापमान असते. 

.........

4. कझाकस्तान
हा डोंगराळ भाग असून बर्फाच्छित आहे. हिवाळ्यापेक्षा उन्हाळा थोडा आरामदायक असतो. हा अत्यंत गरीब देश आहे. 

3. कॅनडा
कॅनडातील हिवाळ्यातील तापमान -४० अंश सेल्सिअसपर्यंत खाली जाते. 

......... 


2. रशिया
रशियात काही भागात केवळ दोन महिनेच सूर्य दर्शन होते. तापमान उन्हाळ्यात -३ अंश सेल्सिअस असते. 

.........

1. अन्टार्टिका 
जगातील सर्वात थंड ठिकाण हे अन्टार्टिका आहे. येथे वर्षभर सूर्य आढळून येत नाही. किमान तापमान -८९ अंश सेल्सिअस असते.